लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"मला मनापासून वाटतं, मुख्यमंत्री व्हावं", अजित पवारांनी व्यक्त केली इच्छा; शिंदेंची धाकधूक वाढली? - Marathi News | "I really want to be Chief Minister", Ajit Pawar expressed his wish; Eknath Shinde's fear increased? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला मनापासून वाटतं, मुख्यमंत्री व्हावं", अजित पवारांनी व्यक्त केली इच्छा; शिंदेंची धाकधूक वाढली?

Ajit Pawar : अजित पवार यांनी आगामी काळातील मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा स्पष्टपणे सांगितला आहे. त्यामुळे आगामी काळात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते. ...

अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष! ठराव मंजूर; निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांतून मोठा खुलासा - Marathi News | Ajit Pawar NCP President! Resolution approved with 40 mla sign; A big revelation from Election Commission documents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष! ठराव मंजूर; निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांतून मोठा खुलासा

Ajit pawar vs Sharad Pawar news अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह आपल्याला मिळावे म्हणून दावा केला आहे. ...

तो ठाण्याचा पठ्ठ्या... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांसह संजय राऊतांनाही केलं लक्ष्य - Marathi News | That Thane's letter Jitendra awhad... Ajit Pawar fired a cannon at the Ajit Pawar's faction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तो ठाण्याचा पठ्ठ्या... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांसह संजय राऊतांनाही केलं लक्ष्य

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भाषणात, शिवसेना शिंदे गटाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे वाचनदेखील केले ...

आपलं नाणं चालणार नाही म्हणून बॅनरवर फोटो; शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार - Marathi News | Maharashtra Political Crisis Photo on banner as our coin will not work Sharad Pawar's counter attack on Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपलं नाणं चालणार नाही म्हणून बॅनरवर फोटो; शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार

राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. ...

Sharad Pawar मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर - Marathi News | ajit pawar called me Pandurang then accuse; Sharad Pawar's reply to Ajit Pawar, told Shivsena BJP Hindutva Difference NCP maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sharad Pawar मला पांडुरंग म्हणायचे आणि आरोप करायचे; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

Sharad Pawar Speech: भुजबळांवरही वार, शिवसेना-भाजपातील हिंदुत्वाचा फरक सांगितला, शिवसेनेसोबत जे झाले ते राष्ट्रवादीसोबत सुरु. आपले काही लोक त्यांच्यासोबत गेले आहेत. ते पुन्हा येण्यासाठी अस्वस्थ आहेत. - शरद पवार ...

माझा फोटो वापरला, त्यांना माहिती आहे..., आपलं नाणं चालणार नाही - शरद पवार - Marathi News | My photo was used they know our coin will not work Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझा फोटो वापरला, त्यांना माहिती आहे..., आपलं नाणं चालणार नाही - शरद पवार

माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा, अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन ...

अखेर ‘ते’ भाकीत खरे ठरले! राजकीय घडामोडींवर गेल्या वर्षी केली होती भविष्यवाणी, फोटो व्हायरल - Marathi News | astrology prediction of maharashtra political crisis come true and many things was predicted last year | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अखेर ‘ते’ भाकीत खरे ठरले! राजकीय घडामोडींवर गेल्या वर्षी केली होती भविष्यवाणी, फोटो व्हायरल

Sharad Pawar Vs Ajit Pawar Prediction Come True: आणखी एक भाकीत, तशाच घडामोडी, तसेच संकेत... मोठ्या लोकांना राजीनामा द्यावा लागणार... घडलेय की घडायचेय? ...

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फरक पडणार नाही; प्रशांत किशोरांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Prashant Kishor Maharashtra Politics : Ajit Pawar's revolt will not affect NCP; Big statement by Prashant Kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फरक पडणार नाही; प्रशांत किशोरांचे मोठे वक्तव्य

Prashant Kishor Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...