लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
पक्षनाव आणि चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गटाकडून याचिका दाखल - Marathi News | NCP Sharad Pawar group filed a petition in the Supreme Court against the decision of the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षनाव आणि चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाविरोधात शरद पवार गटाकडून याचिका दाखल

निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे असणार असा निकाल दिला. ...

देशात सत्तेचा गैरवापर व मूलभूत अधिकारावर गदा - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार - Marathi News | Misuse of power in the country and mace on fundamental rights says NCP leader Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशात सत्तेचा गैरवापर व मूलभूत अधिकारावर गदा - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी संविधान हक्क परिषदेने आयोजित केलेल्या सभेला आवर्जून आल्याचे सांगितले. सभेला गर्दी महत्वाची नसून या सभेचा उद्देश जनमानसात जाणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. ...

जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे दीर्घआजाराने निधन - Marathi News | Former Junnar MLA Vallabhsheth Benke passed away after prolonged illness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे दीर्घआजाराने निधन

जुन्नर विधानसभेचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे वल्लभशेठ बेनके शरद पवार यांचे विश्वासू होते ...

सत्तेत गेल्यावर काहींची चाैकशीच बंद झाली; शरद पवारांचा अजित पवारांना टोला - Marathi News | After coming to power, some of them were closed; Sharad Pawar's taunt to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेत गेल्यावर काहींची चाैकशीच बंद झाली; शरद पवारांचा अजित पवारांना टोला

पवार : बारामतीची प्रतिष्ठा कोणी वाढवली, हे सर्वांना माहीत ...

उल्हासनगरात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and NCP leader Sharad Pawar in Ulhasnagar on Monday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शहरात येत असल्याने, ते काय बोलणार याकडे सर्वांचें लक्ष लागले आहे. ...

"एज इज जस्ट अ नंबर"; प्रफुल्ल पटेलांनी पोस्ट लिहिली अन् सुप्रिया सुळेंनी संधी साधत षटकार मारला! - Marathi News | Age Is Just a Number ncp Praful Patel wrote the post and Supriya Sule grabbed the chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एज इज जस्ट अ नंबर"; प्रफुल्ल पटेलांनी पोस्ट लिहिली अन् सुप्रिया सुळेंनी संधी साधत षटकार मारला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वय हा तर फक्त एक आकडा आहे, असं म्हणत महिला खेळाडूचं अभिनंदन केलं. ...

बारामतीची प्रतिष्ठा कोणी वाढवली, हे सगळ्यांना माहितीये; शरद पवारांचे अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | Everyone knows who raised the prestige of Baramati; Sharad Pawar's reply to Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीची प्रतिष्ठा कोणी वाढवली, हे सगळ्यांना माहितीये; शरद पवारांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

पुण्याचा आणि महाराष्ट्राचा नागरिक हा सुज्ञ असून या झुंडशाहीला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ...

जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री- मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar advised the workers that first let's strengthen the Nationalist Party and then let's look at the post of Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री- मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले...

आज पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रम पार पडला. ...