Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Maharashtra Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पक्षाचे नाव, चिन्हाबाबत उल्लेख करताना, आम्ही दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी शरद पवार गट आणि अजित पवार गटाला दिले. ...
Loksabha Election 2024: बीड आणि भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. भिवंडी मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वाद सुरू होता. परंतु या जागेवरही पवारांनी उमेदवार दिला आहे. ...
Sharad Pawar : सध्या भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाच्या घरवापसीची चर्चा रंगत असून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ...
Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group In Supreme Court: पक्ष नाव आणि पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गट आणि शरद पवार गटाला समज देत निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. ...
Satara Lok Sabha Election 2024 : आज शरद पवार गटातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, यात सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होऊ शकतो. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: शरद पवार (Sharad Pawar) या सहा शब्दांभोवती महाराष्ट्राचे राजकारण कितीतरी वर्षे फिरत आहे. त्यांच्या बरोबरीचे अनेक नेते आज हयात नाहीत, जे आहेत ते थकले, निवृत्त झाले पण ‘लोक माझे सांगाती’ म्हणत पवार अथक चालतच आहेत. ...