Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Kolhapur Loksabha Election - कोल्हापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शाहू छत्रपती हे दत्तक असल्याचं विधान मंडलिक यांनी केले. त्यावर विरोधकांनी फटकारलं आहे. ...
Baramati Lok Sabha: मतदारसंघातील महत्त्वाचे नेते आणि गावपुढारीही अजित पवारांसोबत दिसत असल्याने शरद पवार यांच्यासमोरील आव्हान खडतर झाल्याचं दिसत आहे. मात्र ही कोंडी फोडण्यासाठी पवारांनी आपल्या हुकमी मार्गाचा पुन्हा एकदा वापर सुरू केला आहे. ...
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माढा मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. याठिकाणी नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. ...