लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Sharad Pawar: मोदींना सरकार बनवण्यासाठी चंद्रबाबू, नितीशकुमारांची मदत घ्यावी लागली - शरद पवार - Marathi News | narendra modi had to take the help of chandrababu Naidu and nitishkumar to form the government Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: मोदींना सरकार बनवण्यासाठी चंद्रबाबू, नितीशकुमारांची मदत घ्यावी लागली - शरद पवार

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस पावले टाकणारे हे सरकार असेल, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली ...

Sharad Pawar: "आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी", जैन मुनींच्या प्रश्नाला शरद पवारांचे उत्तर - Marathi News | These days I am 100 percent vegetarian Sharad Pawar answer to Jain Muni question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: "आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी", जैन मुनींच्या प्रश्नाला शरद पवारांचे उत्तर

दगडूशेठ गणपतीला आले असताना पवारांनी मासाहार केल्यामुळे ते मंदिरात गेले नसल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते ...

Sharad Pawar Purandar tour: शरद पवार यांचा पुरंदर दौरा; दुष्काळी भागाची पाहणी करणार - Marathi News | Sharad Pawar Purandar tour Will inspect the drought affected areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar Purandar tour: शरद पवार यांचा पुरंदर दौरा; दुष्काळी भागाची पाहणी करणार

Sharad Pawar Purandar tour पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी शरद पवार हे संवाद साधणार ...

बारामतीचा ‘दादा’ बदला, युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांना गळ - Marathi News | Baramati's 'Dada' revenge, Sharad Pawar's death for Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीचा ‘दादा’ बदला, युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांना गळ

Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणारे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या आणि बारामतीचा ‘दादा’ बदला, अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केली.  ...

शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर - Marathi News | What do you think about vegetarian? Sharad Pawar's answer to Jain Muni's question in one sentence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

Sharad Pawar : खासदार शरद पवार आज बारामती मध्ये आहेत, विविध कार्यक्रमांसाठी ते आले आहेत. यावेळी पवार यांनी जैन मुनींची भेट घेतली. ...

"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका" - Marathi News | Party Worker demanded Sharad Pawar to give ticket Yugendra Pawar against Ajit Pawar in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"

Yugendra pawar : बारामतीमध्ये अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवारांना तिकीट द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे केली आहे. ...

कोल्हापुरात शरद पवार गटाला आणखी एक विधानसभा मतदारसंघ हवा - व्ही. बी. पाटील  - Marathi News | Sharad Pawar group wants another assembly constituency in Kolhapur says V. B. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शरद पवार गटाला आणखी एक विधानसभा मतदारसंघ हवा - व्ही. बी. पाटील 

चार मतदारसंघात झेंडा फडकवणार ...

पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख? - Marathi News | Jayant Patal expressed regret in a public speech, cash with Rohit Pawar? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही नेत्यांकडून जाहीरपणे होत असलेल्या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली. ...