लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल - Marathi News | ncp sharad pawar group criticizes pm narendra modi on g7 summit and manipur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल

NCP Sharad Pawar Group News: मणिपूर हिंसाचार आणि पंतप्रधान मोदी यांचा परदेश दौरा यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने टीका केली आहे. ...

"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान - Marathi News | Going with NDA in future Uddhav Thackeray gave an indicative reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर सूचक विधान केलं आहे. ...

अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली? शरद पवार म्हणाले, "त्यांचा अनुभव..." - Marathi News | Sharad Pawar reacted after RSS mouthpiece Organizer targeted Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली? शरद पवार म्हणाले, "त्यांचा अनुभव..."

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ...

Sharad Pawar : 'विधानसभेला मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा 'मविआ'ला फायदा होईल'; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | Sharad Pawar criticized Prime Minister Narendra Modi over the results of the Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विधानसभेला मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा 'मविआ'ला फायदा होईल'; शरद पवारांचा मोदींना टोला

Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली, यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका केली. ...

Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं - Marathi News | Maharashtra politics Minister Chhagan Bhujbal said that Sharad Pawar will not join the group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं

Chhagan Bhujbal : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भुजबळ यांनी काही दिवसापूर्वी महायुतीविरोधात काही विधाने केली होती. ...

'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा - Marathi News | Sharad Pawar is my favorite leader, he did one of my tasks in three minutes says Ashok Saraf | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

Ashok Saraf : अभिनेते अशोक सराफ यांनी खासदार शरद पवार यांचं कौतुक केलं. ...

Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Jitendra Awad criticized NCP leaders on Deputy Chief Minister Ajit Pawar's allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात हव्या तेवढ्या जागा जिंकता आल्या नाहीत, भाजपाच्याही मोठ्या प्रमाणात जागा कमी झाल्या. यावरुन आरएसएसच्या मुखपत्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडले आहे. ...

Pune MP: पुण्याचे ७ खासदार केंद्रात; पक्षीय मतभेद विसरून जोर लावला तर ‘पाॅवर’ वाढणार - Marathi News | 7 MPs from Pune at the Central government If we forget the party differences and emphasize the power will increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MP: पुण्याचे ७ खासदार केंद्रात; पक्षीय मतभेद विसरून जोर लावला तर ‘पाॅवर’ वाढणार

पुणे जिल्ह्यात प्रथमच आलेल्या या राजकीय पॉवरचा सुयोग्य वापर या सर्वांनी करावा, अशीच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाची अपेक्षा ...