लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 25 माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा - Marathi News | Pimpri unit chief Ajit Gavahane along with 25 former corporators, office bearers resigned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 25 माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उद्या पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार "नवा घरोबा" ...

“छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर स्वागतच”; शरद पवार भेटीनंतर काँग्रेस नेत्याचे विधान - Marathi News | congress nitin raut said we will welcome chhagan bhujbal if want to join maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळ महाविकास आघाडीत आले तर स्वागतच”; शरद पवार भेटीनंतर काँग्रेस नेत्याचे विधान

Congress Nitin Raut News: आरक्षणाच्या मुद्द्यासह आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ...

'निवडून येणार असेल तर...! पर्वती विधानसभेच्या जागेबाबत शरद पवारांनी आबा बागुल यांना दिला शब्द - Marathi News | Sharad Pawar words to aba Bagul regarding Parvati assembly seat in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'निवडून येणार असेल तर...! पर्वती विधानसभेच्या जागेबाबत शरद पवारांनी आबा बागुल यांना दिला शब्द

काँगेसने सगळ्यांना आमच्याकडे संधी दिली आहे, मला अजून संधी दिलीच नाही ती द्यावी, मी निवडून येऊ शकतो ...

'त्या' बैठकीला कोणाला बोलवावे याबाबत शरद पवारच निर्णय घेतील- छगन भुजबळ - Marathi News | Sharad Pawar will decide who should be invited to 'that' meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'त्या' बैठकीला कोणाला बोलवावे याबाबत शरद पवारच निर्णय घेतील- छगन भुजबळ

आरक्षणाचा तिढा  सोडवण्यासाठीच शरद पवार यांना साकडे! छगन भुजबळ यांची माहिती  ...

मोठी बातमी: खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतली? - Marathi News | Big News Sunetra Pawar in Modi Bagh for the first time after becoming an MP to meet Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी: खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच मोदीबागेत; शरद पवारांची भेट घेतली?

खासदार झाल्यानंतर आज प्रथमच सुनेत्रा पवार या मोदीबागेत दाखल झाल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. ...

पवार यांना आरक्षणावर बोलते करण्याची खेळी; सत्ताधाऱ्यांची नीती, भुजबळांनी घेतली भेट - Marathi News | sharad Pawar's move to talk about reservation chhagan Bhujbal met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार यांना आरक्षणावर बोलते करण्याची खेळी; सत्ताधाऱ्यांची नीती, भुजबळांनी घेतली भेट

ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे की देऊ नये, या मुद्द्यावर पवार यांची भूमिका स्पष्टपणे समोर यावी हा या मागील हेतू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...

"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट! - Marathi News | "Sharad Pawar's atmosphere in the state soon...", Chhagan Bhujbal Post All Pointers With Sharad Pawar Meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार लवकरच राज्यातील वातावरण…", भेटीनंतर छगन भुजबळ यांची पोस्ट!

Chhagan Bhujbal : दोन्ही नेत्यांच्या भेटीत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान  - Marathi News | in thane a view of the state mature culture through the meeting of the two ncp jitendra awhad statement  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोघांच्या भेटीतून राज्याच्या परिपक्व संस्कृतीचे दर्शन : जितेंद्र आव्हाडांचे विधान 

दोघांच्या भेटीतून महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. ...