Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रणनीती, तसेच त्यांना ८४ व्या वर्षी मिळणारी सहानुभूती की, मोदींचे ‘व्हिजन’सह अजित पवारांनी मार्गी लावलेली विकासकामे यामध्ये कोण बाजी मारणार, याचे उत्तर आजच्या निकालातून मिळणार आहे...(Baramati Lok Sabha Election 2024 ,Barama ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शरद पवार यांची जादूही या निकालांमध्ये दिसून आली असून, शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले सर्व उमेदवार आघाडीवर आहे. ...
रद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत असून आज भाजपच्या एका माजी आमदाराने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पवार यांची भेट घेतली आहे. ...
राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इथं पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. ...