Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Ajit Pawar Meets Sharad Pawar in Govindbag: पुणे महानगरपालिकेत भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवत १२० जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत लढा दिला होता. ...
PMC Election Results 2026 पुण्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली असून जवळपास ९० च्या आसपास जागांवर आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे १० उमेदवार आघाडीवर आहेत ...
Maharashtra Municipal Election 2026: महाराष्ट्रात निवडणुकीचा धुराळा! २९ महापालिकांसाठी 'दोस्ती आणि कुस्ती'चे चित्र स्पष्ट; वाचा कोणत्या शहरात कोणाची युती? ...