लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
शाहरुख खानची ‘सिग्नेचर स्टाईल’ कमी करणार का रस्त्यांवरचे अपघात? - Marathi News | sha rukh khan signature pose used for traffic police awareness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची ‘सिग्नेचर स्टाईल’ कमी करणार का रस्त्यांवरचे अपघात?

बॉलिवूडचा रोमॅन्टिक हिरो म्हटल्यावर शाहरूख खान नजरेसमोर येतो. विशेषत: त्याची सिग्नेचर स्टाईल हमखास आठवते. शाहरूखची हीच सिग्नेचर स्टाईल सध्या आसामच्या रस्त्यारस्त्यांवर दिसतेय.  ...

इमरान हाश्मी बॉलिवूडच्या ह्या खानसोबत करणार काम - Marathi News |  Imran Hashmi will work with this Khan of Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मी बॉलिवूडच्या ह्या खानसोबत करणार काम

'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजची कथा भारतातील गुप्तहेर कबीर आनंदवर आधारीत असून मुख्य भूमिकेत इमरान हाश्मी दिसणार आहे. ...

तर शाहरूख खान आणि करिना कपूर दिसतील एकत्र! - Marathi News | Shahrukh Khan and Kareena Kapoor will appear together! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर शाहरूख खान आणि करिना कपूर दिसतील एकत्र!

'वीरे दी वेडिंग'मधून करिना कपूरने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला आणि त्यानंतर ती तिच्याकडे सिनेमाची लाईन लागल्याची कळतेय ...

या कलाकाराने २०० हून अधिक सिनेमांच्या ऑफर्स धुडकावल्या,शाहरुख आधी त्याला मिळायच्या ऑफर्स - Marathi News | This actor rejected more than 200 films, got film offers before Shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कलाकाराने २०० हून अधिक सिनेमांच्या ऑफर्स धुडकावल्या,शाहरुख आधी त्याला मिळायच्या ऑफर्स

बॉक्सर बनावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र एका अपघातानंतर सुदेशला बॉक्सिंग सोडावी लागली. सुदेशने आपला लेक सूरजवर करिअरबाबत कधीच दबाव टाकला नाही. ...

कमाईच्या बाबतीत अक्षय कुमार पुढे, तिन्ही खानांना दिली मात - Marathi News | Bollywood celebrity in forbes list of highest paid actors, Akshay Kumar and Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाईच्या बाबतीत अक्षय कुमार पुढे, तिन्ही खानांना दिली मात

फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत अक्षय ७६व्या आणि सलमान खान हा ८२ व्या स्थानावर आहे.  ...

इमरान खान यांच्यावर गंभीर आरोप करणा-या रेहमच्या नजरेत कसा आहे शाहरूख खान? - Marathi News | Shah Rukh Khan a rare man, Reham Khan in autobiography | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान खान यांच्यावर गंभीर आरोप करणा-या रेहमच्या नजरेत कसा आहे शाहरूख खान?

रेहम खान हिच्या आत्मचरित्रातील अनेक खळबळजनक आरोपांमुळे तहरीक- ए -इन्साफचे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान वादात सापडले आहेत. रेहमच्या पुस्तकात किंगखान शाहरूख खान याचाही उल्लेख आहे. ...

चाहत्यांचे अतरंगी प्रश्न अन् शाहरूख खानची मजेशीर उत्तरं!! - Marathi News | shahrukh khan fans ask shocking questions from actor during live chat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांचे अतरंगी प्रश्न अन् शाहरूख खानची मजेशीर उत्तरं!!

  शाहरूख खानला कुणी प्रश्न विचारायची देर की, त्यावर त्याने दिलेल्या उत्तराची हेडलाईन झालीचं म्हणून समजा. ...

WWE स्टार जॉन सीना झाला शाहरुख खानचा जबरा फॅन  - Marathi News | WWE champion John Cena shares Shahrukh Khans quote, Srk thanks him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WWE स्टार जॉन सीना झाला शाहरुख खानचा जबरा फॅन 

WWE चॅम्पियन जॉन सीना हे नाव तसं भारतीय फॅन्ससाठी नवं नाहीये. ...