लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
जे न आवडे कुणाला, ते आवडले किंग खानला, ट्रोल होणारा व्हिडीओ शाहरुखने केला शेअर - Marathi News | Shahrukh khan share Zero Film Unofficial Animated teaser video On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे न आवडे कुणाला, ते आवडले किंग खानला, ट्रोल होणारा व्हिडीओ शाहरुखने केला शेअर

एका चाहत्याने या टीझरचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ तयार केला आहे. मात्र शाहरुखला हा व्हिडिओ आवडला असून त्याने तो शेअरदेखील केला आहे. ...

अखेर ‘बेगम’ गौरीने शाहरूख खानला दिली परवानगी! - Marathi News | shahrukh khan shared picture with wife gauri khan on instagram after her permission | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर ‘बेगम’ गौरीने शाहरूख खानला दिली परवानगी!

सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी खान यांची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. कॉलेजच्या दिवसांत शाहरूख आणि गौरी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि इथून पुढे दोघांनीही लग्न केले. ...

२० रुपयांत बघा शाहरूख आणि सलमानचा बंगला - Marathi News | Look at Shah Rukh and Salman's bungalow in Rupees 20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० रुपयांत बघा शाहरूख आणि सलमानचा बंगला

‘भाई लोग...सलमान, शाहरुख का बंगला देखना है तो इधर आओ. खाली बीस रुपये मे बंगला देखने मिलेगा. सेल्फी भी निकालने को मिलेगा. समुंदर की हवा भी खाने को मिलेगी. जल्दी आओ, जल्दी आओ; एकीच सीट बचेलाय... ...

Zero Teaser : शाहरुख बसला सलमानच्या कडेवर, 'झिरो'चा नवा धमाकेदार टीझर! - Marathi News | Zero Teaser : First glimpse of Salman Khan special appearance in Shahrukh Khan starrer Zero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zero Teaser : शाहरुख बसला सलमानच्या कडेवर, 'झिरो'चा नवा धमाकेदार टीझर!

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'झिरो' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. ईद काही दिवसांवर आलीये आणि अशात या सिनेमाचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे.  ...

शाहरुख खानची बहीण पाकिस्तानात अपक्ष निवडणूक लढवणार - Marathi News | Shah Rukh Khan’s cousin to contest from Peshawar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहरुख खानची बहीण पाकिस्तानात अपक्ष निवडणूक लढवणार

नूरजहां आपल्या परिवारासोबत शाह वाली कटाल परिसरात राहते. ती शाहरुखला भेटण्यासाठी दोनदा भारतात आली होती. ...

IPL 2018: आयपीएल जिंकण्यासाठी मालक काय-काय करतात बघा... चक्रावून जाल! - Marathi News | IPL 2018 team owners nita ambani preity zinta shahrukh khan offers puja havan prayers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: आयपीएल जिंकण्यासाठी मालक काय-काय करतात बघा... चक्रावून जाल!

संघाच्या विजयासाठी मालक मंडळी अनेक मार्गांचा आधार घेतात. ...

शाहरूख खान मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळला; सेटवर जाण्यासाठी वापरतोय हेलिकॉप्टर - Marathi News | Shahrukh khan use chopper to reach on film set due to Mumbai traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहरूख खान मुंबईच्या ट्रॅफिकला कंटाळला; सेटवर जाण्यासाठी वापरतोय हेलिकॉप्टर

ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे शाहरूखला सेटवर पोहोचायला उशीर होतो. ...

'मॉम' नव्हे, तर शाहरुखसोबतचा 'हा' चित्रपट असेल श्रीदेवीचा शेवटचा - Marathi News | Sridevi will be seen one last time in Shah Rukh Khan’s Zero. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मॉम' नव्हे, तर शाहरुखसोबतचा 'हा' चित्रपट असेल श्रीदेवीचा शेवटचा

मॉम हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट असेल असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ...