लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
'जवान' चित्रपटानंतर आता 'डंकी' ची सोशल मीडियावर क्रेझ, शाहरुख 21 वर्षांनी लहान 'या' अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स - Marathi News | Shahrukh khan upcoming movie dunki trend on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' चित्रपटानंतर आता 'डंकी' ची सोशल मीडियावर क्रेझ

'जवान'च्या शानदार यशानंतर शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'डंकी' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ...

बालिशपणा! शाहरुखसोबतच्या ३० वर्षांपूर्वीच्या वादावर सनी देओल पहिल्यांदाच बोलला - Marathi News | sunny deol speaks on controversy happened between him and shahrukh khan 30 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बालिशपणा! शाहरुखसोबतच्या ३० वर्षांपूर्वीच्या वादावर सनी देओल पहिल्यांदाच बोलला

सनी देओलचे हरवलेले स्टारडम 'गदर 2' मुळे परत आले आहे. ...

'शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श' किरण मानेंची शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Kiran Mane's post for Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शारख्या, भावा तुझा स्पर्श ह्यो परीसाचा स्पर्श' किरण मानेंची शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत

बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शाहरुखचे मराठमोळे किरण मानेही फॅन आहेत. त्यांनी शाहरुखसाठी पुन्हा एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

‘...बाप से बात कर’वर ते म्हणाले, मी घाबरत नाही - Marathi News | On '...Baap Se Baat Kar', he said, I am not afraid by sameer wankhede | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘...बाप से बात कर’वर ते म्हणाले, मी घाबरत नाही

‘जवान’च्या डॉयलॉगवर वानखेडेंचे बोल ...

शाहरुख खानाच्या 'जवान'मधील डायलॉगमुळे ट्रोल होत आहात, असे विचारताच समीर वानखेडे भडकले अन्... - Marathi News | Sameer Wankhede got angry when asked that he is being trolled because of Shah Rukh Khan's dialogue in 'Jawaan'. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाहरुख खानाच्या 'जवान'मधील डायलॉगमुळे ट्रोल होत आहात, असे विचारताच समीर वानखेडे भडकले अन्...

सचिन कांबळे - पंढरपूर : जवान’ या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, “बेटे को हाथ ... ...

शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते - Marathi News | Shah Rukh said - Wow Solapurkar... Love you all! Dance fans in the theater | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाहरुख म्हणाला - Wow सोलापूरकर... लव्ह यू ऑल! थिएटरमध्ये नाचले चाहते

जवान सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यानच्या व्हिडीओवर शाहरुखने केलं ट्वीट ...

शाहरुखच्या चित्रपटात पोलीस असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही ‘जवान’, मॉडेलिंगसाठी सोडली सैनिकाची नोकरी - Marathi News | shah rukh khan jawan actor sangay tsheltrim who had real life experience as a soldier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या चित्रपटात पोलीस असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही ‘जवान’, मॉडेलिंगसाठी सोडली सैनिकाची नोकरी

Jawan : 'जवान' चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेला एक अभिनेता खऱ्या आयुष्यात ‘जवान’ आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊया. ...

पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणाऱ्या जवानने दुसऱ्या दिवशी किती केली कमाई, जाणून घ्या आकडा - Marathi News | Jawan box office collection day 2 shah rukh khan nayanthara movie earns 53 crore in india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणाऱ्या जवानने दुसऱ्या दिवशी किती केली कमाई, जाणून घ्या आकडा

शाहरुखने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत ‘जवान’मधून बॉक्स ऑफिसवर धमाकाच केला आहे. ...