लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर, मराठी बातम्या

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
Star Wife Mira Rajput : 'स्टार वाईफ' हा शब्दच बॅन करा; 'स्टार पती म्हणता का?' मीरा राजपुतचे विधान पुन्हा चर्चेत - Marathi News | mira-rajput-kapoor-says-there-should-be-ban-on-words-like-star-wife-star-kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टार वाईफ' हा शब्दच बॅन करा, मीरा राजपुतचे विधान पुन्हा चर्चेत

अभिनेता शाहीद कपुर आणि त्याची पत्नी मीरा राजपुत बॉलिवुडमधलं फेमस कपल. मीरा शाहीदपेक्षा बरीच लहान आहे त्यामुळे लग्न चर्चेचा विषय बनला होता. ...

शोएब मलिकशी लग्न करण्यापूर्वी या बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत होती सानिया मिर्झा, नात्याबद्दल म्हणाली होती... - Marathi News | Sania Mirza, who was dating the Bollywood actor before marrying Shoaib Malik, said about the relationship... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलिकशी लग्नापूर्वी या बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत होती सानिया, नात्याबद्दल म्हणाली होती...

Sania Mirza-Shoaib Malik: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह हा २०१० मध्ये हैदराबादमध्ये झाला होता. मात्र शोएब मलिकपूर्वी सानिया मिर्झा ही बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. ...

मृणाल ठाकूर म्हणते, 'जर्सी'मध्ये लोकांना स्त्रीच्या विविध छटा पाहायला मिळतील! - Marathi News | Mrinal Thakur says, in 'Jersey' people will get to see different shades of woman! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूर म्हणते, 'जर्सी'मध्ये लोकांना स्त्रीच्या विविध छटा पाहायला मिळतील!

Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा 'जर्सी' चित्रपट लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

Shahid Kapoor : शाहिद कपूर पुन्हा करणार लग्न? विश्वात बसत नसेल तर वाचा त्याची इन्स्टा पोस्ट - Marathi News | shahid kapoor proposes wife mira rajput say will you merry me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahid Kapoor : शाहिद कपूर पुन्हा करणार लग्न? विश्वात बसत नसेल तर वाचा त्याची इन्स्टा पोस्ट

Shahid Kapoor : शाहिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोला दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत आहे. ...

Koffee With Karan 7 : ‘त्या’ दिवशी वाटलं शाहिदच्या एक कानाखाली द्यावी..., कियारा अडवाणीचा शॉकिंंग खुलासा - Marathi News | Koffee With Karan 7 Kiara Advani felt like slapping Shahid Kapoor on Kabir Singh set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ दिवशी वाटलं शाहिदच्या एक कानाखाली द्यावी..., कियारा अडवाणीचा शॉकिंंग खुलासा

Koffee With Karan 7 : ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या सेटवर कियाराला शाहिदच्या एक कानाखाली द्यायची इच्छा झाली होती.  ‘कबीर सिंग’ची स्टोरी तशीही आक्रमक होती. पण कारण हे नव्हतं. पडद्यामागे भलतंच काही घडलं होतं... ...

'मी म्हशीसोबतही रोमान्स करेन'; करीनाबरोबर काम करण्याविषयी विचारताच शाहिदने दिलं विचित्र उत्तर - Marathi News | shahid kapoor will work with ex girlfriend kareena kapoor know his answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी म्हशीसोबतही रोमान्स करेन'; करीनाबरोबर काम करण्याविषयी विचारताच शाहिदने दिलं विचित्र उत्तर

Shahid kapoor: एकेकाळी या दोघांच्या प्रेमकथा बऱ्याच चर्चिल्या होत्या. एकमेकांना डेट करणारी ही जोडी अचानकपणे विभक्त झाली. ...

‘इश्क विश्क’ची अभिनेत्री कुणालाच ओळखेना! ‘या’ भयंकर आजाराचं झालं निदान!! - Marathi News | Shenaz Treasury Diagnosed With Prosopagnosia Called Face Blindness Ishq Vishk Actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘इश्क विश्क’ची अभिनेत्री कुणालाच ओळखेना! ‘या’ भयंकर आजाराचं झालं निदान!!

Shenaz Treasury: शाहिद कपूरचा ‘इश्क विश्क’ हा रोमॅन्टिक सिनेमा आठवत असेल तर या चित्रपटातून डेब्यू करणारी अभिनेत्री शहनाज ट्रेजरीवाला सुद्धा तुम्हाला नक्की आठवत असणार. सध्या याच शहनाजबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलीये. ...

निपुण धर्माधिकारीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क'चा बनवणार सीक्वल - Marathi News | Nipun Dharmadhikari debuts in Bollywood to make sequel to Shahid Kapoor's 'Ishq Vishk' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निपुण धर्माधिकारीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क'चा बनवणार सीक्वल

Ishq Vishk Movie: २००३ साली रिलीज झालेल्या इश्क विश्क या चित्रपटातून अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, आता त्याचा सीक्वल येणार आहे. ...