शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
गँगस्टर ड्रामा आणि रोमान्सचे मिश्रण असलेला हा सिनेमा 'बॉर्डर २'ला चांगलीच टक्कर देत असून 'धुरंधर'च्या वाटेवर आहे. 'ओ रोमिओ'चं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...
गँगस्टर ड्रामा आणि रोमान्सचे मिश्रण असलेल्या ओ रोमियो चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली, जाणून घ्या ...
'ओ रोमियो' हा गँगस्टर ड्रामा असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या शो नंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या आहेत ...