लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेफाली वर्मा

Shafali Verma Latest News

Shafali verma, Latest Marathi News

भारतीय महिला संघाची सलामीवीर... भारताला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारी कर्णधार... महिला संघाला पहिली आयसीसी ट्रॉफी शेफालीच्या नेतृत्वाखाली जिंकता आली. महिला क्रिकेटधील वीरेंद्र सेहवाग अशी शेफालीची ओळख आहे. १९ वर्षीय फलंदाज महिला प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.
Read More
ICC Rankings : ऑस्ट्रेलियन ॲनाबेलने हिसकावला दीप्ती शर्माचा 'नंबर वन'चा मुकूट, फक्त... - Marathi News | ICC Rankings Annabel Sutherland Reclaims Top Spot Deepti Sharma Harmanpreet Kaur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rankings : ऑस्ट्रेलियन ॲनाबेलने हिसकावला दीप्ती शर्माचा 'नंबर वन'चा मुकूट, फक्त...

ॲनाबेल आणि दीप्ती यांच्यात फक्त एका रेटिंग पाँट्सचा फरक ...

IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील - Marathi News | IND W vs SL W 5th T20I 15th T20I FIFTY for captain Harmanpreet Kaur Arundhati Reddy's late blitz of 27 in 11 deliveries helped India Women reach 175 for 7 in 20 overs against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील

अखेरच्या षटकात अरुंधतीचा धमाका ...

IND W vs SL W 5th T20I Live Streaming : कुठे आणि कसा पाहता येईल भारत-श्रीलंका यांच्यातील सामना? - Marathi News | India Women vs Sri Lanka Women 5th T20I Live Streaming When And Where To Watch Live On TV And Online | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs SL W 5th T20I Live Streaming : कुठे आणि कसा पाहता येईल भारत-श्रीलंका यांच्यातील सामना?

वर्षाचा शेवट दणक्यात करण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. ...

स्मृती मानधना- शेफाली वर्माचा महाविक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचणारी पहिली जोडी! - Marathi News | IND W vs SL W: Smriti Mandhana- Shafali Verma Pair Becomes First in Womens T20I to Cross 3,000 Partnership Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना- शेफाली वर्माचा महाविक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचणारी पहिली जोडी!

Smriti Mandhana- Shafali Verma: भारतीय महिला क्रिकेट संघाची 'जोडी नंबर १' स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ...

IND ​W vs SL ​W 4th T20I Live Streaming : टीम इंडिया जोमात; श्रीलंका कोमात! कुठे पाहाल दोन्ही संघातील चौथा सामना? - Marathi News | India ​Women vs Sri Lanka ​Women 4th T20I Match Date Time ​Venue Live Cricket Streaming Predicted Playing XI Other Details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND ​W vs SL ​W 4th T20I : टीम इंडिया जोमात; श्रीलंका कोमात! कुठे पाहाल दोन्ही संघातील चौथा सामना?

भारत विरुद्ध श्रीलंका महिला संघातील चौथा टी-२० सामना कधी आणि कुठे खेळवण्यात येणार?  ...

IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास - Marathi News | IND W vs SL W India Women Beat Sri Lanka Women By 8 Wickets In Third T20I Take 3-0 Lead And Claim Series Won Shafali Verma Blitz Powers After Renuka And Deepti Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास

सलग तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने मालिका आपल्या नावे केली आहे. ...

IND vs SL Women 3rd T20I Live Streaming : टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह मालिका विजयाचा डाव साधणार? - Marathi News | India vs Sri Lanka Women 3rd T20I Live Streaming When And Where To Watch IND vs SL Women 3rd T20I Date Time Venue Everything You Need To Know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL Women 3rd T20I Live Streaming : टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह मालिका विजयाचा डाव साधणार?

भारत-श्रीलंका महिला संघातील तिसरा टी-२० सामना कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घेऊयात सविस्तर ...

IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका! - Marathi News | IND W vs SL W Shafali Vermas blistering 69 Powers India to Big Win Against Sri Lanka Women Visakhapatnam in the 2nd T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!

या विजयासह भारतीय महिला संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. ...