Sericulture Information रेशीमशेती हा व्यावसायिक शेतीचा चांगला पर्याय आहे. तुतीची लागवडीवर रेशीम कीडे पाळून त्यांच्यापासून तयार झालेल्या कोषातून रेशीम तयार केले जाते. अनेक प्रयोगशील शेतकरी यशस्वी रेशीमशेती करत आहेत. Read More
Silkworms : बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्रात राज्यभरात रेशीम कोष उत्पादक शेतकरी रेशीम कोष (silkworms) घेऊन येतात. या बाजारात आतापर्यंतच सर्वाधिक रेशीम कोषांची आवक झाली. त्यामुळे या केंद्रातील आतापर्यंतची विक्रम आवक (arrival) झाली आहे. ...
Sericulture Farming : बदलत्या हवामानामध्ये संरक्षित पीक म्हणूनही रेशीम शेती (Sericulture Farming) ओळखली जाते. रेशीम शेतीमध्ये अडचणी कमी आहेत व इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन अधिक व चांगले उत्पन्न हमखास आहे. वाचा सविस्तर ...
प्रकल्प मंजूर समितीने मान्यता दिलेल्या ३६ लाभार्थ्याकरिता केंद्र हिस्सा ₹३३.८० लक्ष व त्यास पूरक राज्य हिस्सा ₹१३.०० लक्ष असा एकूण ₹४६.८० लक्ष इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. ...
Silkworm Market : कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड मधील लोकनेते स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्रात १० मार्च रोजी रेशीम कोषाची आवक (Arrival) किती झाली आणि कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर (Silkworm Market) ...
Reshim sheti : वारंवार बदलत चाललेले हवामान, त्याचा पिकांना बसणारा फटका, मेहनतीने चांगले उत्पादन काढूनही बाजारात मिळत नसलेला भाव अशा काही कारणांनी शेतकरी मेटाकुटीला आला असून, तो आता शाश्वत उत्पादनासाठी रेशीम शेतीकडे वळू लागला आहे. (Reshim sheti) ...
Sericulture Farming : बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो; परंतु ही ओळख आता हळूहळू मिटत चालली आहे. ऊसतोड कामगारांना आता गावातच कामे मिळत असल्याने ऊसतोड कामगाराच्या हाती कोयत्याऐवजी रेशीम धागा (Silk thread) आला म्हटले, तर वावगे ठरण ...
Sericulture Farming: विदर्भ म्हटले की, पारंपरिक कापूस, सोयाबीन, तूर ही पिके घेण्यात अग्रेसर असा प्रांत. परंतू आता येथील शेतकऱ्यांनी रेशीम कोषाच्या (Silk Fund Production) शेतीचा पर्याय स्वीकारला आहे. राज्यात गेल्या दीड वर्षात रेशीम उद्योगाला चांगलीच ...
Sericulture Farming : रेशीम शेती उद्योगामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आणि अधिक उत्पादन मिळवता येते. यावर्षी महारेशीम अभियानात (Mahareshim Abhiyan) शेतकऱ्यांची नोंदणीची टक्केवारी घसरली आहे. काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर. ...