Sericulture Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Sericulture, Latest Marathi News
Sericulture Information रेशीमशेती हा व्यावसायिक शेतीचा चांगला पर्याय आहे. तुतीची लागवडीवर रेशीम कीडे पाळून त्यांच्यापासून तयार झालेल्या कोषातून रेशीम तयार केले जाते. अनेक प्रयोगशील शेतकरी यशस्वी रेशीमशेती करत आहेत. Read More
Reshim Sheti : शेतीतील अनिश्चिततेवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना आता नवा पर्याय मिळाला आहे. तुती लागवड आणि रेशीम शेतीमुळे कमी खर्चात ४ ते ५ पट अधिक उत्पन्न मिळत असून शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे हा व्यवसाय अधिक आकर्षक ठरत आहे.(Reshim Sheti) ...
ऑनलाईन तुती लागवडीसाठी नाव नोंदणी करणे करीता तांत्रीक अडचणी येत असल्याने महारेशीम अभियान २०२६ राबवितांना लक्षांक पुर्ततेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे. ...
Sericulture Farming : तुतीचा मखमली विस्तार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 'महारेशीम अभियान'मुळे शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाचा स्वीकार करत ४५४ एकरवर तुतीची लागवड केली आहे. कमी खर्च, शासकीय अनुदान आणि वर्षभर उत्पन्न देणारा हा उद्योग शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा ...
Sericulture Farming : राज्यात रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल लक्षणीयरीत्या वाढत असून, चालू हंगामात ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ४,५२८ मेट्रिक टन रेशीम कोषाचे उत्पादन झाले आहे. रेशीम किड्यांच्या संगोपनातून कोष उत्पादनाचा आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. ...
राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत रेशीम उद्योगाला अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या दिशेने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. २१ जिल्ह्यांत ४ फेब्रुवारीपासून तर उर्वरित १२ जिल्ह्यांत १० ...
पारंपरिक शेतीला फाटा देत हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता रेशीम उद्योगाकडे वळले आहेत. तब्बल ४५४ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली असून, गेल्या नऊ महिन्यांत ३१.६९० मेट्रिक टन रेशीम कोषाचे उत्पादन घेण्यात आले आहे. उत्पादनात वाढ होत असली तरी बाजारपे ...
राज्यातील रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी तसेच, सन २०२६ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. ...