लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्कूटर, मोपेड

स्कूटर, मोपेड

Scooter, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला स्कूटर म्हणतात. महिला आणि पुरुष दोन्हीही या प्रकारातील स्कूटर वापरू शकतात.
Read More
TVS चा मोठा धमाका! सादर केली जगातील पहिली CNG स्कूटर, जाणून घ्या फिचर्स... - Marathi News | TVS's big bang! World's first CNG scooter introduced, know the features... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TVS चा मोठा धमाका! सादर केली जगातील पहिली CNG स्कूटर, जाणून घ्या फिचर्स...

TVS Jupiter CNG Scooter : दिल्लीत सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये TVS ने 'ज्युपिटर CNG' स्कूटर सादर केली आहे. ...

Ather च्या इलेक्ट्रिक स्कूटर्स महागल्या, रेंज वाढवण्यासोबतच किंमतीतही वाढ! - Marathi News | 2025 Ather 450 X, 450 S, 450 Apex launched in India: Here's what's new | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ather च्या इलेक्ट्रिक स्कूटर्स महागल्या, रेंज वाढवण्यासोबतच किंमतीतही वाढ!

Ather : एथर 450S ची किंमत 1.30 लाख रुपयांपासून सुरू होते. ...

New Honda Activa 125 : नवीन होंडा अ‍ॅक्टिव्हा -125 लाँच; जाणून घ्या किंमत,फीचर्स आणि मायलेज  - Marathi News | New Honda Activa 125 launched at Rs 94,422, New Colours, Advanced Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवीन होंडा अ‍ॅक्टिव्हा -125 लाँच; जाणून घ्या किंमत,फीचर्स आणि मायलेज 

नवीन अ‍ॅक्टिव्हा -125  मध्ये Type C चार्जिंग पोर्ट देखील आहे, ज्याद्वारे डिव्हाइस चार्ज केले जाऊ शकते. ...

Bajaj Chetak लॉन्च होण्यापूर्वी Ola ची मोठी घोषणा; स्टोअर्स आणि सर्व्हिस सेंटर उघडण्याचा निर्णय - Marathi News | 'Savings Wala Scooter' now to be available everywhere, says Ola CEO Bhavish Aggarwal | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Bajaj Chetak लॉन्च होण्यापूर्वी Ola ची मोठी घोषणा; स्टोअर्स आणि सर्व्हिस सेंटर उघडण्याचा निर्णय

बजाज चेतकचे नवीन व्हर्जन 20 डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहे. त्यामुळे ओलाचा हा निर्णय चेतकच्या लॉन्चशी जोडला जात आहे. ...

Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स... - Marathi News | Honda unveils ACTIVA e: and QC1 electric scooters, bookings start from Jan 1 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

Honda ACTIVA e: बहुचर्चित टू-व्हिलर कंपनी होंडा (Honda) ची ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटर अखेर बाजारात दाखल झाली आहे. ...

सिंगल चार्जवर 100 km रेंज, मार्केटमध्ये येणार नवीन e-Scooter; या दिवशी होणार लॉन्च - Marathi News | ZELIO Ebikes , 100 km range on a single charge, the new e-Scooter to hit the market soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सिंगल चार्जवर 100 km रेंज, मार्केटमध्ये येणार नवीन e-Scooter; या दिवशी होणार लॉन्च

पहिल्या मॉडेलच्या यशानंतर कंपनीने ही नवीन X-MEN 2.0 आणली आहे. ...

Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त! - Marathi News | Ola Electric launches 'BOSS of all savings' campaign with up to INR 15K off on S1 models | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!

Ola Electric Scooters : ओला इलेक्ट्रिकने बिगेस्ट ओला सीझन सेल (Biggest Ola Season Sale - BOSS) मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ओला स्कूटरवर 15 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची चांगली संधी आहे. ...

ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी - Marathi News | Take an e-scooter; But what about complaints? 12 thousand complaints against companies, central government will investigate | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) काही कंपन्यांची चाैकशी करणार आहे. ...