दरवर्षी नव्याने निर्माण होत असलेली बालनाट्य निर्मिती हीच नाट्यांकुरची समृध्द भरभराट आहे, असे प्रतिपादन नाट्यांकुरचे सचिव सुंदर कुंवरपुरिया यांनी केले. ...
सिन्नर : तालुक्यातील मेनखिंड (पिंपळे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन जेष्ठ शिक्षक अंजना थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. ...
घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवºहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले. ...
गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या सुप्त गुणांच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. ...