लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

डोंगरगाव विदयालयात वृक्षारोपणासाठी शिक्षक अन् कर्मचाऱ्यांनी खोदले खड्डे - Marathi News | Teachers and staff dug pits for tree planting in Dongargaon Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोंगरगाव विदयालयात वृक्षारोपणासाठी शिक्षक अन् कर्मचाऱ्यांनी खोदले खड्डे

मेशी : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे अद्यापही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु झालेल्या नाहीत. शासनाचे अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत सपष्ट असे आदेश नाहीत, त्यामुळे कर्मचारी वर्ग व पालक संभ्रमात आहेत. ...

पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पुस्तके - Marathi News | Books reached the students on the first day | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पुस्तके

तालुक्यात खासगी व सरकारी एकूण १०९ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या २१ प्राथमिक शाळा व नगर परिषद व खासगी मिळून २१ अश्या एकूण तालुक्यात ४२ प्राथमिक शाळा आहेत. उच्च प्राथमिक सात शाळा व एक हायस्कूल आहे. उर्वरित हायस्कूल कॉन्व्हेंट खासगी आहेत. तर बल् ...

विद्यार्थ्यांच्या गणवेशाला मिळाली परवानगी - Marathi News | Permission was granted for student uniforms | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांच्या गणवेशाला मिळाली परवानगी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश वितरित करण्यात येते. यंदा कोविड-१९ मुळे शाळा कधी सुरू होईल, यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. परंतु सरकारने विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधीची तरतूद केली आहे. न ...

नागपुरात शिक्षकांच्या उपस्थितीवरून गोंधळ - Marathi News | Confusion over the presence of teachers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिक्षकांच्या उपस्थितीवरून गोंधळ

कोविड-१९ या महामारीमुळे शिक्षण क्षेत्र अक्षरश: ढवळून निघाले आहे. शिक्षण मंत्र्यांपासून तर शिक्षण संचालकापर्यंत सर्वच गोंधळात असल्याने शाळा सुरू करण्याबाबत, शिक्षकांच्या उपस्थितीबाबत वेळोवेळी परिपत्रके काढली जात आहेत. त्यातही एकवाक्यता नसल्याने शिक्षक ...

विनाअनुदानित शाळातील शिक्षकांचा कोरोनात ही संघर्ष सुरूच - Marathi News | The struggle of unaided school teachers continues in Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विनाअनुदानित शाळातील शिक्षकांचा कोरोनात ही संघर्ष सुरूच

पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट थैमान घालत असतांना राज्यातील विनाअनुदानित शाळेत सेवा करणाऱ्या शिक्षकांची मात्र अनुदानाच्या मागणीसाठी परवड सुरू असून राज्यातील विनाअनुदान शिक्षक कृती समिती मागील महिन्यापासून आमदार खासदारांसह मंत्री महोदयांचे उंबरठे झिजवीत आ ...

३६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना यंदाही मिळणार शालेय गणवेश योजनेचा लाभ - Marathi News | More than 36 lakh students will get the benefit of school uniform scheme this year too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना यंदाही मिळणार शालेय गणवेश योजनेचा लाभ

मात्र गणवेश योजनेची अमलबजावणी कशी करायची शिक्षकांपुढे प्रश्न; यंदाही डीबीटी ऐवजी शालेय व्यवस्थापन समितीला जबाबदारी ...

उत्पन्न नाही, फी वाढही नको ; सध्याच्या शुल्कातही कपात करा - ग्राहक पंचायत - Marathi News | No income, no fee increase; Also reduce the current fee - Consumer Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्पन्न नाही, फी वाढही नको ; सध्याच्या शुल्कातही कपात करा - ग्राहक पंचायत

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींच्या पगारात कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यांना उभारण्यासाठी व अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणा ...

५५ वर्षावरील शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत बोलावू नका ; वर्क फ्रॉम होमची सवलत देण्याचा सल्ला - Marathi News | Do not invite teachers above 55 years of age to the actual school; Advice on work-from-home discounts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :५५ वर्षावरील शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत बोलावू नका ; वर्क फ्रॉम होमची सवलत देण्याचा सल्ला

शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत काही शैक्षणिक संस्था व शाळांकडून जबरदस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी शाळांमध्ये कसे व कधी उपस्थित रहावे यासाठी शैक्षणिक संस्थ ...