आॅनलाइन शिक्षण तालुका व जिल्ह्यात बाहेरून येणारे शिक्षक, मुख्याध्यापकांची आरोग्य तपासणी करावी, शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी घाई करू नये यासाठी त्यांचे प्रबोधन करावे, विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू ठेवावे, ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांपर्यं ...
बेझनबाग येथील गुरुनानक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेसंदर्भात विविध मागण्यांसह दाखल करण्यात आलेल्या दोन जनहित याचिकांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शिक्षण विभ ...
मुसळधार पावसामुळे कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत कोसळली. त्यामुळे धोकादायक शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या दिंडोरी तालुक्यातील खतवड प्राथमिक शाळा दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, छत कोसळल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. ...
शाळांच्या ‘सॅनिटायझेशन’चा खर्च संस्थांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे जोपर्यंत शासनाकडून निधी देण्यात येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणार नाही, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने स्पष्ट केले आहे. ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे बघता राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे. त्यातच जिल्ह्यातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी वर्ग ९, १० व १२ वीच्या शाळा सुरू न करण्याबाबत आदेश काढले. त्यामुळे १ जुलै ...