याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षण विभागाकडून परीक्षा घेतल्याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. ...
देशभरातील शाळा महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळावे अशा ...
राज्यातील शाळा महाविद्यालये संपूर्ण जून उलटूनही बंद असून, काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केली आहे. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन आणि इतर वेगवेगळ्या कारणांनी लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होताना अडचणींचा ...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील २० टक्के व ४० टक्के अनुदानास पात्र शाळांना अनुदान वितरित करण्यासाठी बैठक घेण्यात आली. ...
राज्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात पनवेल तालुक्यात कोरोना संसर्ग रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील शाळा अद्याप बंद आहेत. ...
शैक्षणिक वर्ष जून महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू होते. मात्र, जुलै महिना उजाडला, तरी शाळांची घंटा अद्याप वाजलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याविषयी सर्वच स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे. ...