शाळा प्रशासनाने पालकांची आर्थिक समस्या लक्षात घेऊन त्रैमासिक शुल्क भरण्याची सुविधा प्रदान केली आहे. तसेच शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ केली नाही. पालकांच्या सुविधेकरिता ऑनलाईन शुल्क भरण्याची व्यवस्था केली आहे. या व्यतिरिक्त ...
आरटीई अंतर्गत शासन नियमाप्रमाणे २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. प्रवेश देण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क शासनाकडून शालेय प्रशासनाला प्राप्त होते. मात्र, येथील जेएमव्ही शाळेत विराज पृथ्वीराज रामटेके ...
कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होणे शक्य नसल्याने तिसरी ते बारावीपर्यंत ऑनलाइन शिक्षणाला परवानगी देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याने शासनाने पूर्व प्राथमिक शा ...
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दीड महिन्यांपूर्वीच रिलायन्स जिओसोबत ऑनलाईन शिक्षणासाठी करार केला आहे. त्यानुसार, रिलायन्स जिओ टीव्हीवर 12 चॅनेल्स सुरू करण्यात आले आहेत. ...
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. ...