लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

शाळकरी विद्यार्थ्यांचा पातेल्यातून जीवघेणा प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कामाला सुरुवात, गावकऱ्यांना आनंदाश्रू - Marathi News | Cm Eknath Shinde has directed the administration to construct a bridge in Peth taluka of Nashik district for students to cross the river to school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळकरी विद्यार्थ्यांचा पातेल्यातून जीवघेणा प्रवास; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कामाला सुरुवात, गावकऱ्यांना आनंदाश्रू

मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी स्थानिक नागरिक आणि सरकारमध्ये संवादसेतू बांधत स्थानिकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या. ...

१०वीच्या सराव परीक्षा तोंडावर; शिक्षकांची दांडी, ‘परीक्षा पे चर्चा’ नोंदणीच्या सक्तीमुळे बेजार - Marathi News | Ahead of 10th practice exams; Teachers' strike, fed up with forced registration for 'Pariksha Pe Charcha' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०वीच्या सराव परीक्षा तोंडावर; शिक्षकांची दांडी, ‘परीक्षा पे चर्चा’ नोंदणीच्या सक्तीमुळे बेजार

एकदम इतकी अशैक्षणिक कामे आल्याने शिक्षकांना वर्गाला दांडी मारावी लागते आहे. ...

कडाक्याच्या थंडीमुळे १४ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी; जिल्हा प्रशासनाचा आदेश जारी - Marathi News | Schools closed till January 14 due to bitter cold; The order issued by the district administration of noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडाक्याच्या थंडीमुळे १४ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी; जिल्हा प्रशासनाचा आदेश जारी

जिल्हा शिक्षणाधिकारी राहुल पवार यांनी यांसदर्भात आदेश जारी केला आहे.  ...

कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे १२ कोटी वेतनेतर अनुदान थकले, समाजकल्याण अधिकारी सहीच करेनात - Marathi News | 12 crore non salary subsidy of Divyang schools in Kolhapur district has expired, social welfare officer has not signed it | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे १२ कोटी वेतनेतर अनुदान थकले, समाजकल्याण अधिकारी सहीच करेनात

विद्यार्थ्यांची ससेहोलपट, सही न करण्याचे गौडबंगाल कळेना ...

७ लाख विद्यार्थ्यांना १,५८८ कोटी रुपये, केंद्र सरकारने जारी केला निधी - Marathi News | 1,588 crores to 7 lakh students, funds released by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ लाख विद्यार्थ्यांना १,५८८ कोटी रुपये, केंद्र सरकारने जारी केला निधी

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीपोटी असलेल्या या रकमेपैकी ७३१ कोटी रुपये जमादेखील झाले आहेत.  ...

माध्यान्ह भोजनचे २८ कोटींचे बिल आले साडेसहा कोटींवर - Marathi News | The mid-day meal bill of 28 crores came to six and a half crores | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माध्यान्ह भोजनचे २८ कोटींचे बिल आले साडेसहा कोटींवर

लोकमतच्या वृत्त मालिकेनंतर शासनाचे वाचले २१ कोटी ६९ लाख रुपये : संपूर्ण राज्यात लेखा परीक्षणाची गरज ...

पुणे महानगरपालिका ३५५ शिक्षकांची भरती करणार; जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा पालिकेकडे हस्तांतरीत - Marathi News | Pune Municipal Corporation to recruit 355 teachers 61 schools of Zilla Parishad transferred to the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महानगरपालिका ३५५ शिक्षकांची भरती करणार; जिल्हा परिषदेच्या ६१ शाळा पालिकेकडे हस्तांतरीत

महापालिका पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ३५५ भरतीसाठीची प्रक्रिया सुरू करणार ...

संप मिटेना, अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याचे आदेश - Marathi News | Commissioner Rubal Aggarwal's order to the administration to end the strike, order to seize the keys of Anganwadis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संप मिटेना, अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याचे आदेश

प्रशासनाला आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आदेश ...