दिंडोरी : जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करून कोरोनामुक्त गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने तहसीलदार पंकज पवार यांच्याकडे करण्यात आली. ...
गेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्यानंतर यंदाही ऑनलाईन शाळा सुरू असतानाही शाळांकडून सक्तीने जबर फी आकारणी केली जात असल्याने हजारो कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ...
Teachers Go To Students Homes On Camels For Classes : स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
नाशिक जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेश यंदा रखडलेलेच असून, कोरोनामुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षण विभागाने प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. राज्यस्तरीय सोडतीद्वारे निवड ...