एससी-एसटी कायद्यात नुकत्याच करण्यात आलेल्या दुरुस्त्या मागे घेण्यात आल्या नाहीत, तर मी मोदी यांच्याकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागणार आहे, असे पूजा शकुन पांडे म्हणाल्या. ...
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगानं प्रगती अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला आहे. मंगळवारी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी झाली. ...
नगर परिषदांच्या प्रस्तावानुसार ‘एसी’ नागरी वस्ती निधीला मंजुरी देतेवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून वास्तव तपासले जात नाही. त्यामुळे ‘एस.सी.’ वस्तींचा निधी इतरत्र वापरला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...
गोवारी हे आदिवासी असून त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे लाभ नाकारले जाऊ शकत नाही असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या १४ आॅगस्ट रोजी दिला. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्ह ...