जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या तीन हजार ३४६ शाळांपैकी तब्बल १ हजार १४१ शाळांमध्ये शिक्षिका नाही. यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ९३९ शाळांचा समावेश आहे, तर २० शासकीय शाळांनीही महिला शिक्षिकेची नेमणूक टाळली आहे. ...
आदिवासी, दुर्गम असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात दळणवळणासह विविध भौतिक सुविधांचा अभाव असतानाही दोन लाख ४३ हजार ९६४ ग्रामीण मुली शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आई-वडील रोजमजुरीला गेले तरी या मुली शिक्षणासाठी पायपीट करीत शाळेपर्यंत पोहोचतात. मात्र जिल्ह्या ...
विद्यापीठ आवारात बसवण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळच विद्यापीठ प्रशासनाने सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे ...
पुण्यातल्या एका उद्यानाला साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान संबोधलं गेल्याचं लक्षात आलं आणि एका नव्या वादाला सुरुवात झाली. सावित्रीबाईंच्या नावापुढे साध्वी लावण्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यातील ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी यावर सविस्तर पोस्ट ...