lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सत्यपाल सिंग

सत्यपाल सिंग

Satyapal singh, Latest Marathi News

नागरिकत्व दुरुस्ती कायदा नाकारण्याचा राज्यांना अधिकार नाही - सत्यपाल सिंह - Marathi News | States have no right to reject CAA - Satyapal Singh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरिकत्व दुरुस्ती कायदा नाकारण्याचा राज्यांना अधिकार नाही - सत्यपाल सिंह

हा कायदा केवळ तीन देशांतील अल्पसंख्याक समुदायासाठी असल्याचेही डॉ. सिंह यांनी सांगितले. ...

...अखेर 'त्या' पोलीस अधिकाऱ्याला केले निलंबीत - Marathi News | ... finally that police officer was suspended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अखेर 'त्या' पोलीस अधिकाऱ्याला केले निलंबीत

या निलंबनामुळे पालघर जिल्ह्यातील पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. ...

माजी पोलीस आयुक्तांसह दोघा आयपीएसचा पराभव - Marathi News | With the former police commissioners, two IPS defeats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी पोलीस आयुक्तांसह दोघा आयपीएसचा पराभव

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरूप पटनायक व माजी अप्पर महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना पराभवाची चव चाखावयास मिळाली आहे. ...

गुन्हेगारी, दहशतवादावर ऋषीमुनींचे वेदच एकमेव उपाय : सत्यपाल सिंह - Marathi News | crime, terrorism will vanish only by vedas : Satyapal Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुन्हेगारी, दहशतवादावर ऋषीमुनींचे वेदच एकमेव उपाय : सत्यपाल सिंह

आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते.  ...

शिक्षकांनी अध्यापनाचा दर्जा सुधारावा- सत्यपाल सिंह - Marathi News | Teachers should improve the quality of teaching: Satyapal Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षकांनी अध्यापनाचा दर्जा सुधारावा- सत्यपाल सिंह

शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकविले, तर विद्यार्थी त्यांचा आदर करतील, असे सिंह म्हणाले ...

निदान माझे पूर्वज तरी माकड नव्हते, सत्यपालसिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Diagnosis My ancestors were not monkeys, Satyapal Singh's controversial statement again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निदान माझे पूर्वज तरी माकड नव्हते, सत्यपालसिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

माकड हा माणसाचा पूर्वज कधीच नव्हता हे माझे विधान आज नाही पण दहा-वीस वर्षांनी तरी लोक नक्कीच मान्य करतील असे विधान करुन केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी पुन्हा वादाचा धुरळा उडवून दिला आहे. ...

माझे पूर्वज माकड नव्हते, भाजपाच्या मंत्र्यांचा हास्यास्पद दावा - Marathi News | My ancestor was not monkey, ridiculous claim of BJP minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझे पूर्वज माकड नव्हते, भाजपाच्या मंत्र्यांचा हास्यास्पद दावा

मानवाची उत्पत्ती वानरापासून झाली, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा आहे याचा पुनरुच्चार केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी केला आहे. ...

विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज : सत्यपाल सिंह - Marathi News | University needs to improve the quality of research : Satyapal Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज : सत्यपाल सिंह

कार्यशाळांमध्ये सादर होणाऱ्या शोधनिबंधांचा दर्जा अत्यंत सुमार असतो, मात्र त्याला आंतरराष्ट्रीय कार्यशाळा असे नाव दिले जाते... ...