कºहाडातील नागरिक व पक्ष्यांच्या जीवास धोका निर्माण होत आहे. शहरात अंतर्गत भागात रस्त्याकडेला व घरांवर विद्युत तारा खाली आल्या आहेत. या तारांतील विद्युत प्रवाहामुळे वटवाघळेही ...
श्री सेवागिरी महाराजांच्या ७१ व्या पुण्यस्मरणार्थ यात्रेनिमित्त पुसेगाव येथे झालेल्या जातिवंत खिलार जनावरांच्या प्रदर्शनात बैलांच्या निवडीत सोनके, ता. पंढरपूर येथील विठ्ठल बिचुकले यांच्या सोन्या ...
माण, खटाव आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावातील शाळांमध्ये संगीत खुर्ची, सापशिडी, ...
श्री सेवागिरी चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सडोली (कोल्हापूर)च्या छावा कब्बड्डी संघाने पुण्याच्या सिंहगड कबड्डी संघाचा पराभव करून ५१ हजारांच्या बक्षिसासह ...
वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. परंतु ज्यांचा वाढदिवस कधी साजराच झाला नाही, त्यांचं काय? अशा व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी बावकलवाडी ...
वाघोली, ता. कोरेगाव येथे २६ जानेवारी २०१८ ची ग्रामसभा सरपंच बशीरखान कबीरखान पठाण यांनी कायद्यातील तरतुदीनुसार घेतली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कुमार भोईटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी जिल्हाधिकारी श्वेता ...