satara Crime news- वाई येथे कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सर्गीस व्हिक्टर मानका (वय 31), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 दोन्ही रा. जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांनी सातारा जिल्हा कारागृहात विवस्त्र होऊ ...
corona virus Sataranews- कोरोना महामारी वाढते म्हणून लॉकडाऊन करणे, हा एकमेव पर्याय नाही. शासनाने उद्योजकतेची चाके बंद ठेवली तर अनेक अडचणी वाढतील. उद्योजकांपुढे आर्थिक संकट उभे राहील, त्यासोबतच जे लोक या उद्योग, व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांची उपासमा ...
Doctor Satara Bamnoli- आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्ण नसतानाही शिवाय वादळी वारे व पाण्यातून रात्रीचा प्रवास करून स्वतःचा जीव धोक्यात घालून या आदर्श प्रामाणिक डॉक्टरांनी या महिलेचा जीव वाचवून यशस्वी प्रसूती केली. याबद्दल मोरे डॉक्टरांच्यावर अभिनंदनाचा ...
corona virus Sataranews- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातील काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपायोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचार बंदी लागू केलेली आ ...
chandrakant patilNews Satara- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपने हजारो गावांत अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवगान हा खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी मात्र सत्तेसाठी ...
Udayanraje Bhosale Maratha Reservation sataranews- मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने आत्मीयतेने न्यायालयात बाजू मांडावी. राज्य शासनाने याबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ...
Farmar Rain Sataranews- सातारा जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. ...
Prithviraj Chavan Satara-केंद्रातील मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे तसेच हट्टवादी धोरणामुळे इंधनाची भरमसाट दरवाढ झालेली आहे. इंधनावर लादलेला मोठा कर कमी केला तरी दर कमी करता येणे शक्य आहे. मोदींनी एका हाताने दिले अन दहा हातांनी लोकांकडून काढून घेतले आहे ...