लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

शेखर गोरेंसह पाचजणांवर अपहरणाचा गुन्हा - Marathi News | Five people, including Shekhar Gore, were abducted | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेखर गोरेंसह पाचजणांवर अपहरणाचा गुन्हा

Crime News satara- पानवण, ता. माण येथील डॉक्टर नानासाहेब शिंदे यांचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना याच गावातील सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी शिंदे यांचेही अपहरण झाल्याचे समोर आले आहे. धनाजी शिंदे यांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह पाच ...

सोन्याची डील रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला - Marathi News | Fatal attack on police who went to stop the gold deal | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोन्याची डील रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला

Crimenews Police Satara- सोन्याचा बेकायदा व्यवहार रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉडसह लाकडी दांडक्याने आरोपींनी पोलिसाला मारहाण केली. या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्ण ...

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार - Marathi News | Two killed in car-truck collision | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार

Accident Satara Highway- पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सुरुर उड्डाणपूलावर उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले. हा अपघात गुरुवार, दि. २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. क ...

भूतबाधा झाल्याच्या अंधश्रद्धेतून मुलीचा बळी घेणाऱ्या दोन भोंदूबाबांना अटक - Marathi News | Two bondu baba arrested for victimizing a girl out of superstition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भूतबाधा झाल्याच्या अंधश्रद्धेतून मुलीचा बळी घेणाऱ्या दोन भोंदूबाबांना अटक

Crime News : दहिवडीतील घटनेने समाजमन सून्न; अंनिसच्या समयसूचकतेमुळे प्रकार उघड ...

अंधश्रद्धेतून मुलीचा बळी घेणाऱ्या दोन भोंदूबाबांना अटक - Marathi News | Two hypocrites arrested for killing girl out of superstition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अंधश्रद्धेतून मुलीचा बळी घेणाऱ्या दोन भोंदूबाबांना अटक

Crimenews police Satara- दोन भोंदूबाबांनी भूतबाधा झाल्याच्या दिलेल्या सल्लयावर विश्वास ठेवून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चौदा वर्षांच्या मुलीचा हकनाक बळी गेला. ...

गुणवत्तेबाबत प्रश्नचिंन्ह : गोंदवलेत वीज वाहक तारांनी घेतला पेट - Marathi News | Stomach taken by tangled power conductor wires | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुणवत्तेबाबत प्रश्नचिंन्ह : गोंदवलेत वीज वाहक तारांनी घेतला पेट

Religious Places Satara -गोंदवले बुद्रुक येथील ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग असतानाच अवघ्या काही फुटांवर वीज वाहक तारेने अचानक पेट घेतला. काही वेळेत आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे काहि काळ सर्वांचीच घाबरगुंडी उडा ...

corona virus -खटावमधील दोन शिक्षक कोरोनाबाधित - Marathi News | Two teachers in Khatav are coronated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus -खटावमधील दोन शिक्षक कोरोनाबाधित

corona virus Sataranews- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खटावमध्ये पुन्हा सर्वजण धास्तावले आहेत. पुसेगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना झालेली कोरोनाची लागणची घटना ताजी असतानाच खटावमधील एका विद्यालयातील दोन शिक्षकांचा कोरोनाचा अहवाल बाधित आला आहे. ...

खळबळजनक; आईने पंजाबी ड्रेस घातला म्हणून मुलाची आत्महत्या - Marathi News | Child commits suicide as mother wears Punjabi dress | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खळबळजनक; आईने पंजाबी ड्रेस घातला म्हणून मुलाची आत्महत्या

Crime Suicide Satara- सातारा तालुक्यातील नागठाणे येथील बाजारमळा परिसरात राहणाऱ्या एका मुलाने आपल्या आईला पंजाबी ड्रेस घालू नको, तू साडीस नेस असे सांगितले मात्र, तिने साडी परिधान न केल्यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ...