लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Corona Cases In Satara : व्हेंटीलेटर बेडअभावी युवकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The unfortunate death of a young man without a ventilator bed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Corona Cases In Satara : व्हेंटीलेटर बेडअभावी युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Corona Cases In Satara : व्हेंटीलेटर बेड न मिळाल्याने एका युवकाचा दुर्देवी मृत्यु झाला. मल्हारपेठ विभागातील गावात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोरोना मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामस्थांत धास्ती निर्माण झाली आहे. ...

Corona vaccine In Satara : जिल्ह्यातील लसीकरण नागरिक संख्या ७ लाखांच्या उंबरठ्यावर - Marathi News | Number of vaccinated citizens in the district reaches 7 lakh. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Corona vaccine In Satara : जिल्ह्यातील लसीकरण नागरिक संख्या ७ लाखांच्या उंबरठ्यावर

Corona vaccine In Satara : सातारा जिल्ह्याला कोरोना लस मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने मोहीम अडखळतच सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ९३ हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळालेला आहे. लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास मोहिमेला वेग येणार आहे. ...

Mucormycosis: साताऱ्यात म्युकर मायकोसिसचा पहिला बळी; जिल्हा रुग्णालयात २२ रुग्णावर उपचार सुरू - Marathi News | mucormycosis First death in Satara 22 patients are undergoing treatment at the district hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Mucormycosis: साताऱ्यात म्युकर मायकोसिसचा पहिला बळी; जिल्हा रुग्णालयात २२ रुग्णावर उपचार सुरू

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच कोविड पश्चात म्युकरमायकोसिस या आजाराचा पहिला बळी गेल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ...

CoroanVirus Satara : श्रद्धांजलीच्या पोस्ट देताहेत तणावाला निमंत्रण - Marathi News | Posting tribute invites stress | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoroanVirus Satara : श्रद्धांजलीच्या पोस्ट देताहेत तणावाला निमंत्रण

CoroanVirus Satara : कोरोनाच्या महाभयंकर महामारीने शहरांसह ग्रामीण भागातही हातपाय पसरवले आहेत. माण तालुक्यातील खेड्यापाड्यात रुग्ण संख्या वाढत आहे. काही खबरदारी घेणारे जागृत नागरिक स्वतःसह कुटुंंबाचीही काळजी घेत आहेत. मात्र कोरोना बाधितांच्या आकड्यास ...

अलीबाग, सिंधुदुर्ग व साताऱ्यासाठी 144 डॉक्टरांच्या बदल्या - Marathi News | Transfers of 144 doctors for Alibag, Sindhudurg and Satara | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलीबाग, सिंधुदुर्ग व साताऱ्यासाठी 144 डॉक्टरांच्या बदल्या

Hospital Doctors Sangli : ऐन कोविड काळात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३७ डॉक्टरांच्या बदल्या सातारा व सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाकडे केल्या आहेत. बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचेही आदेश आहेत. यामुळे कोरोना कामावर प्रतिकूल परिणाम होण ...

कऱ्हाडजवळ नदीत आढळले ग्रॅनाईट बॉम्ब, जिल्हा हादरला - Marathi News | Granite bomb found in river near Karhad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडजवळ नदीत आढळले ग्रॅनाईट बॉम्ब, जिल्हा हादरला

CrimeNews Satara : कऱ्हाड तालुक्यातील तांबवे गावानजीक असलेल्या कोयना नदीच्या पुलानजीक ग्रॅनाईट बॉम्ब सापडल्याने जिल्हा हादरला आहे. सोमवारी दुपारी मासेमारी करणाऱ्या काही युवकांच्या जाळ्यात हे बॉम्ब सापडले. घटनेची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकसह मोठ ...

सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट बंद - Marathi News | Satara Bazar Samiti's vegetable wholesale market closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट बंद

CoronaVirus Satara : सातारा जिल्हा परिषद मैदानावर पाणी आणि चिखल असल्यामुळे सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवस बंद राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ...

माजगावात बिबट्याच्या हल्यात २४५ देशी कोंबड्या ठार - Marathi News | 245 native hens killed in leopard attack in Mazgaon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माजगावात बिबट्याच्या हल्यात २४५ देशी कोंबड्या ठार

forest department Satara News : पाळीव देशी कोबंड्यांच्या शेडवर डल्ला मारत २४५ कोंबड्यांचा दोन बिबट्यांनी अवघ्या तीन तासात फडशा पाडल्याची घटना विभागातील माजगांव ता. पाटण येथे घडली. विक्रम महिपाल असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने शेतकऱ्या ...