लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

जीएसटी आयुक्त वळवी यांच्या नाशकातही जमिनी; प्रकरण अपर मुख्य सचिवांकडे वर्ग  - Marathi News | gst commissioner valvi nashak also lands | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जीएसटी आयुक्त वळवी यांच्या नाशकातही जमिनी; प्रकरण अपर मुख्य सचिवांकडे वर्ग 

या प्रकरणाची सुनावणी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर घ्यायची याचा निर्णय मंत्रालय स्तरावर होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली. ...

Satara: नवजाचे पर्जन्यमान चार हजारी; कोयना साठा ८५ टीएमसीजवळ - Marathi News | Navaja's rainfall is moving towards 4000 mm in satara; 85 TMC water storage in Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नवजाचे पर्जन्यमान चार हजारी; कोयना साठा ८५ टीएमसीजवळ

जिल्ह्यात पाऊस सुरूच : २४ तासांत महाबळेश्वरला ९३ मिलिमीटर; वीरमधील विसर्ग घटला  ...

साताऱ्यात पुन्हा धुवांधार, कोयना धरणात ८४.३२ टीएमसी साठा - Marathi News | Heavy rain again in Satara district on Sunday, 84.32 TMC storage in Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पुन्हा धुवांधार, कोयना धरणात ८४.३२ टीएमसी साठा

शेंदूरजणे, तपाेळ्यात पुलांना भगदाड ...

खरीप बळीराजाला हात देणार; सातारा जिल्ह्यात पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टरवर...  - Marathi News | Sowing of kharif season in Satara district on 2 lakh 82 thousand hectares | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खरीप बळीराजाला हात देणार; सातारा जिल्ह्यात पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टरवर... 

चांगल्या पावसामुळे यंदा क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज  ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणात पाण्याची आवक कमी - Marathi News | Rains slow down in Satara district; Low water inflow in Koyna dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणात पाण्याची आवक कमी

आठवड्यानंतर सूर्यदर्शन, कोयना धरणात ७ दिवसांत ३२ टीएमसी पाणी.. ...

Satara: कण्हेरमधील विसर्ग वाढणार; वाईतील महिलेचा शोध सुरूच, ठोसेघर घाटात रस्ता खचला - Marathi News | Satara: Discharge in Kanhar will increase; The search for the woman in Wai continues, the road is blocked in Toseghar Ghat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कण्हेरमधील विसर्ग वाढणार; वाईतील महिलेचा शोध सुरूच, ठोसेघर घाटात रस्ता खचला

Satara Rain News: सातारा तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास धरणातून साडे सात हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Satara Varkari agitation for not giving darshan of Sant Dnyaneshwar Padukas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन

माऊली माऊलीच्या जयघोषणात व टाळ वाजवत हे वारकरी गेली अर्धा तास बसून आहेत. ...

सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच - Marathi News | the intensity of rain has slowed down In Satara district, discharge from the dam continues; Tourist places closed  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच

महाबळेश्वरला २६७ मिलिमीटर पर्जन्यमान, कोयनेत ८१ टीएमसी पाणीसाठा ...