लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

शिक्षक बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून आगळीच शपथ - Marathi News | Sworn in by teachers bank staff | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिक्षक बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून आगळीच शपथ

अशा प्रकारची शपथ या कर्मचाºयांकडून घेण्यात आली. पुरोगामी जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाºया शिक्षक बँकेतील ही घटना लाजिरवाणी व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. ...

मतांसाठी येणाऱ्यांना टोलचं विचारा ; नेटकरी आक्रमक : तिन्ही जिल्ह्यांतील वाहनचालकांना आवाहन - Marathi News | Ask the toll for those who come to vote; Network offensive: Appeal to drivers in all three districts | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतांसाठी येणाऱ्यांना टोलचं विचारा ; नेटकरी आक्रमक : तिन्ही जिल्ह्यांतील वाहनचालकांना आवाहन

तोपर्यंत पुणे-सातारा रस्त्यावरील टोल बंद करण्याची मोहीम सध्या जोरकसपणे सुरू आहे. सोशल मीडियावर सुरू झालेलं हे कॅम्पेन आता सामान्यांपर्यंत पोहोचू लागलं आहे. सुविधा नाहीत तर टोलही नाही, अशी वाहनचालकांची मानसिकता असल्याचे याद्वारे व्यक्त झाले. ...

बेकायदा दारूची वाहतूक करताना तिघांना पकडले - Marathi News | The three were arrested while transporting illegal liquor | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बेकायदा दारूची वाहतूक करताना तिघांना पकडले

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली असून, बेकायदा दारूची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी दुपारी तिघांना पकडले. त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ...

पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीची आत्महत्या - Marathi News | Husband commits suicide due to quarrel with his wife | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीची आत्महत्या

पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातील आनंदनगर येथे शनिवारी रात्री घडली. ...

मुलाला वाचविताना आईचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Mother's shock and death while saving child | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलाला वाचविताना आईचा शॉक लागून मृत्यू

मुलाला शॉक लागल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचा शॉग लागून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना खंडाळा तालुक्यातील सुखेडमधील पडळकर वस्तीवर रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. ...

खुनातील आरोपीला दीड वर्षानंतर अटक - Marathi News | Murder accused arrested after a year and a half | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खुनातील आरोपीला दीड वर्षानंतर अटक

युवकाचा खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल दीड वर्षानी अटक केली. अजिंक्य उर्फ सोन्या काशिनाथ देसाई (वय ३०, रा. चाहूर, संगम माहुली, ता.सातारा) असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे. ...

साताऱ्यात खासगी शाळेच्या शिक्षकांना कोंडले - Marathi News | Private school teacher locked up in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात खासगी शाळेच्या शिक्षकांना कोंडले

भाडे देण्याघेण्यावरून खासगी शाळेतील शिक्षकांना घर मालकाने कोंडून शाळेच्या आवारातील कुंड्याची तोडफोड केल्याचा प्रकार करंजेमध्ये घडला. ...

परप्रांतीय युवकाकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त - Marathi News | Cow pistol, two live cartridges seized by a youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परप्रांतीय युवकाकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त

सातारा येथील वाढे फाट्यावर परप्रांतीय युवकाकडून स्थानिक गुन्हे शाखेने एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. ...