माण तालुका दुष्काळमुक्त व्हावा, यासाठी सर्वच घटक मोठ्या प्रमाणावर श्रमदानाची कामे हाती घेऊ लागली आहेत. प्रत्येकजण खारीचा वाटा उचलत आहे. पतीच्या पुण्यतिथीसाठी येणारा खर्च पाणी फाउंडेशनडे सुपूर्द करून नलिनी पवार यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. ...
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड गावानजीकच्या उड्डाणपुलावर डिझेल भरलेला टॅंकर मंगळवारी सकाळी उलटला. टँकरच्या टाकीतून डिझेल रस्त्यावर ओसंडून वाहू लागल्यामुळे स्थानिक गावकर्यांची पळापळ सुरू झाली. दरम्यान पोलिसांनी उड्डाणपुलावरची वाहतूक थांबवि ...
सातारा विकास आघाडी जाहीरनाम्यानुसारचं विकासकामे करीत आहे. नुसती आश्वासने देऊन आम्ही जनतेची फसवणूक करत नाही. चुल आमची, तवा आमचा अन् भाकरी खाणारा भलता असं म्हणणाऱ्यांना आम्ही विकासाकामांतूनच उत्तर देऊ, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद् ...
पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे एसटीच्या सातारा शहरातील मार्गात बदल केला. परंतु त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी वारंवार होऊ लागली. ती टाळण्यासाठी एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस अन् पालिकेच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलले. र ...
जेलच्या भिंतीवरून आत मोबाईल टाकून त्याचा कैदी सर्रास वापर करत असल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्हा कारागृहात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका कैद्याकडून मोबाईल जप्त करून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रहिमतपूर : पिढ्यान्पिढ्या दुष्काळाचे चटके सोसणारे कोरेगाव तालुक्यातील बेलेवाडी ग्रामस्थ ‘वॉटर कप’ स्पर्धेतंर्गत गाव पाणीदार करण्यासाठी एकजुटीने श्रमदान करत आहेत. ...
मामाच्या घरी सुटीसाठी आलेली अठरा वर्षीय युवती नीरा उजवा कालव्यात वाहून गेली. प्रियंका सुनील घोडके असे त्या युवतीचे नाव आहे. फलटण तालुक्यातील निंबळक या ठिकाणी शनिवारी सकाळी ही घटना घडली असून, वाहून गेलेल्या युवतीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आह ...