लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संतोष देशमुख हत्या प्रकरण

Santosh Deshmukh Murder Case

Santosh deshmukh, Latest Marathi News

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
Read More
संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Santosh Deshmukh murder case: Supreme Court slams Valmik Karad; Bail application rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

Beed Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडचा तुरुंगातील मुक्काम वाढला. ...

संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका, भाऊ धनंजय देशमुखांनी व्यक्त केली भीती, कुणाचं घेतलं नाव? - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case: Brother Claims Absconding Accused Visited Village Thrice; Fears Threat to Family Life | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका, भाऊ धनंजय देशमुखांनी व्यक्त केली भीती, कुणाचं घेतलं नाव?

Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मीक कराडला खंडपीठाचा दिलासा नाहीच, अपील घेतले मागे - Marathi News | Santosh Deshmukh murder case: Walmik Karad gets no relief from the Aurangabad bench! Appeal for acquittal withdrawn | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मीक कराडला खंडपीठाचा दिलासा नाहीच, अपील घेतले मागे

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराड याने सत्र न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. ...

संतोष देशमुख हत्या: आरोपींच्या नियुक्ती रद्दच्या मागणीवर निकम यांनी म्हणणे मांडावे: न्यायालय - Marathi News | Santosh Deshmukh murder: accused demand for cancellation of appointment of Ujjwal Nikam should submit written statement: Court | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या: आरोपींच्या नियुक्ती रद्दच्या मागणीवर निकम यांनी म्हणणे मांडावे: न्यायालय

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे भाजपचे खासदार असून, त्यांची नियुक्ती राजकीय शिफारशीवरून झाल्याचा दावा आरोपींनी केला आहे ...

Beed: संतोष देशमुख यांची हत्या ते आरोपींवर २१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | Santosh Deshmukh's murder case: Conviction of accused after 21 hearings; Know the complete sequence of events | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख यांची हत्या ते आरोपींवर २१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्याप्रकरण; वाल्मीक कराडसह सात आरोपींवर दोषारोप निश्चित; जिल्हा न्यायालयात होणार ८ जानेवारीला पुढील सुनावणी ...

कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित - Marathi News | Walmik Karad spoke for the first time in court; but the judge stopped him; Conviction confirmed in Santosh Deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित

खंडणीला अडसर ठरल्यानेच केली हत्या; पुढील सुनावणी ८ जानेवारीला होणार  ...

Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर दोषारोप निश्चित - Marathi News | Beed: Charges framed against all accused including Walmik Karad in Sarpanch Santosh Deshmukh murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर दोषारोप निश्चित

Walmik Karad Beed Sarpanch Death Case:आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, लवकरच प्रत्यक्ष साक्षीदारांची उलटतपासणी सुरू होईल. ...

संतोष देशमुख हत्या:व्हिडीओ हायकोर्टात दाखवतात, मात्र बचाव पक्षाला दिले जात नसल्याचा आक्षेप - Marathi News | Santosh Deshmukh murder case; Videos of the attack are shown in the High Court, but not given to the defense | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या:व्हिडीओ हायकोर्टात दाखवतात, मात्र बचाव पक्षाला दिले जात नसल्याचा आक्षेप

सुनावणीदरम्यान या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आरोपी क्रमांक ३ ते ७ यांनी न्यायालयात अर्ज केला होता. ...