लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
साधुंच्या हत्येवरून योगी आदित्यनाथ यांचं शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | UP Cm Yogi Adityanath Responds Sanjay Raut And Shivsena On Issue Of Bulandshahar saints murder kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साधुंच्या हत्येवरून योगी आदित्यनाथ यांचं शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...

बुलंदशहरमधील साधुंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांना फोन केला होता ...

पालघर प्रकरणाचं राजकारण केलंत, पण बुलंदशहरचं करू नका; संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष बाण - Marathi News | shiv sena mp sanjay raut reacts after 2 sadhu killed in uttar pradesh kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालघर प्रकरणाचं राजकारण केलंत, पण बुलंदशहरचं करू नका; संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष बाण

शिवसेना खासदार संजय राऊत यांची भाजपावर अप्रत्यक्ष टीका ...

Coronavirus: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा” - Marathi News | Coronavirus: BJP Leader Aashish Shelar Target Shiv Sena Leader Sanjay Raut & Advice to CM Uddhav Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”

विरोधी पक्ष कोरोना विषयात राज्य सरकारच्या पाठिशी आहे याबाबत आश्वस्त राहा, भाजपा नेते आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला ...

"अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?" - Marathi News | BJP's leader Ashish Shelar slams Sanjay Raut on Uddhav Thackeray as MLC from the governor's quota issue rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?"

"राजभवनाच्या भिंतीवर डोके फोडले तरी २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील." ...

Coronavirus: ‘ऊठसूठ राजभवनात जाऊन तक्रारी केल्यानं विरोधी पक्षाचं हसं होतंय त्यांनी असं करु नये’ - Marathi News | Coronavirus: Shiv Sena Leader Sanjay Raut Target BJP Leader Devendra fadnavis pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘ऊठसूठ राजभवनात जाऊन तक्रारी केल्यानं विरोधी पक्षाचं हसं होतंय त्यांनी असं करु नये’

राज्यातील विरोधी पक्षाने वर्षा बंगल्यावर पोहचून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधायला हवा. ...

Coronavirus: देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र शिजतंय; संजय राऊत यांचा मोठा दावा, म्हणाले... - Marathi News | Coronavirus: Conspiracy to create religious rift in the country claim by Shiv sena MP Sanjay Raut pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र शिजतंय; संजय राऊत यांचा मोठा दावा, म्हणाले...

राजकारण, मतभेद असू शकतात पण मतभेद अशाप्रकारे व्यक्त करणे, लोकांना रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करत आहेत, यासाठी कोणी परकीय शक्ती तुम्हाला वापरून घेत आहे का? ...

संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेवरून शिवसेनेतच नाराजी?; 'मातोश्री'ची भूमिका वेगळी - Marathi News | uddhav thackeray and many shiv sena leaders are unhappy over sanjay raut's remarks on governer hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्या 'त्या' टीकेवरून शिवसेनेतच नाराजी?; 'मातोश्री'ची भूमिका वेगळी

खा. संजय राऊत यांनी ट्वीट करण्यामुळे शिवसेनेच्याच काही नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राऊत यांनी असे ट्वीट करण्याची ही वेळ नव्हती, निष्कारण राज्यपालांची नाराजी ओढवून घेण्याची गरज नव्हती, अशी चर्चाही शिवसेनेत आहे. ...

CoronaVirus: राज्य संकटात असताना काहींना राजकारण सुचतंय - जयंत पाटील - Marathi News | CoronaVirus ncp leader jayant patil hits out at bjp indirectly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: राज्य संकटात असताना काहींना राजकारण सुचतंय - जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांंचा भाजपला टोला ...