लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मोठी बातमी! शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला सूचक इशारा: “स्वबळावर ठाम राहिलात तर...” - Marathi News | Maharashtra Politics: After Shiv Sena, NCP also warns Congress over own way fight in election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला सूचक इशारा: “स्वबळावर ठाम राहिलात तर...”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर निवडणूक लढवू या विधानानंतर आता शिवसेना-राष्ट्रवादीनेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"१२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी" - Marathi News | shiv sena leader sanjay raut gave greetings to governor bhagat singh koshyari in different way twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी"

संजय राऊतांकडून राज्यपालांना अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेच्या १२ सदस्यांचा विषय आहे प्रलंबित. ...

"शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर…’’, संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | "Miracles in the state if Shiv Sena and NCP fight together", Sanjay Raut's big statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर…’’, संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले...

Sanjay Raut News: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. ...

"शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक, त्यावर चाल कराल तर शिवप्रसाद मिळणारच’’ - Marathi News | Sanjay Raut Says, "Shiv Sena Bhavan is a symbol of Maharashtra's identity. If you walk on it, you will get Shiv Prasad." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक, त्यावर चाल कराल तर शिवप्रसाद मिळणारच’’

Shiv Sena-BJP POlitics: काल शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. ...

Maratha Reservation: “आमच्याकडे चावी आहे, त्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू”; संजय राऊतांचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena sanjay raut replied to bjp raosaheb danve on maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: “आमच्याकडे चावी आहे, त्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू”; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Maratha Reservation: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

शिव सेनेच्या जीवावर अयोध्येतील राम मंदिराचे काम सुरू नाही, विश्वास नसेल तर देणगी परत मागावी, भाजपचा पलटवार - Marathi News | Ayodhya Ram Mandir Land issue Shivsena says PM Narendra Modi should intervene bjp attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिव सेनेच्या जीवावर अयोध्येतील राम मंदिराचे काम सुरू नाही, विश्वास नसेल तर देणगी परत मागावी, भाजपचा पलटवार

"राम मंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे." ...

राम मंदिर जमीन घोटाळ्यावर संजय राऊत कडाडले, योगींनी बोलावं... - Marathi News | Sanjay Raut lashes out at Ram temple land scam, Yogis should speak ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर जमीन घोटाळ्यावर संजय राऊत कडाडले, योगींनी बोलावं...

राम मंदिर जमीन घोटाळ्याबाबत शिवसेनेनं आपली भूमिका जाहीर केली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमीन खरेदी करताना झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना सुनावले आहे. ...

नाशिकचा पुढचा पालकमंत्री शिवसेनेचा; संजय राऊतांच्या विधानाने राजकारणात खळबळ - Marathi News | next Guardian Minister of Nashik is of Shiv Sena; Sensation in politics with Sanjay Raut's statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाशिकचा पुढचा पालकमंत्री शिवसेनेचा; संजय राऊतांच्या विधानाने राजकारणात खळबळ

Sanjay raut in nashik: शिवसेना कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. राज्यात सत्ता असूनही जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या प्रभावामुळे कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. ...