लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मुलीची पाठवणी करताना संजय राऊत भावुक...पाहा Video | Sanjay Raut cried at daughter's marriage - Marathi News | Sanjay Raut passionate while sending girl ... Watch Video | Sanjay Raut cried at daughter's marriage | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलीची पाठवणी करताना संजय राऊत भावुक...पाहा Video | Sanjay Raut cried at daughter's marriage

आई-वडिलांच्या आयुष्यात अत्यानंद देणारा क्षण असतो तो म्हणजे आपल्या लेकराचं लग्न. मुलगा असो वा मुलगी.. आईवडलांचा थाट, त्यांचा आनंद काही औरच असतो. विशेषत: पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात मुलीच्या वडलांचं गहिवरणं, भावूकपणे रडणं हा क्षण येतोच. ...

व्हायरल डान्स व्हिडीओवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर - Marathi News | Supriya Sule's reply to the critics of the viral dance video with sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हायरल डान्स व्हिडीओवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत संसंदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी हजर आहेत. तत्पूर्वी एक दिवस अगोदर मुंबईत खासदार संजय राऊत यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती होती ...

जनाची नाही, मनाची तरी ठेवा, व्हायरल डान्स व्हिडिओ पाहून विखे पाटलांचा संताप - Marathi News | Not of the people, but of the mind, radhakrishna Vikhe Patil's anger after watching the dance video of sanjay raut and supriya sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनाची नाही, मनाची तरी ठेवा, व्हायरल डान्स व्हिडिओ पाहून विखे पाटलांचा संताप

पूर्वश्री राऊत यांचा विवाह आज संपन्न होईल. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार यांच्यासोबत त्या लग्न बंधनात अडकतील. लग्नाआधी संपन्न झालेल्या संगीत कार्यक्रमाला राज्यातील बडे नेते उपस्थित होते. ...

#PMkiShaadi : संजय राऊतांकडून 'PM'च्या लग्नाचं आमंत्रण, लेकीच्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा!  - Marathi News | PMkiShaadi hashtag written on purvashi raut marriage invitation card daughter of sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांकडून 'PM'च्या लग्नाचं आमंत्रण, लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा! 

#PMkiShaadi : संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी लग्न होणार आहे. ...

शेतकऱ्याची मुलगी होणार मंत्र्यांची सून; शिवसेना नेते गुलाबराव पाटलांचं कौतुकास्पद पाऊल - Marathi News | Shivsena Minister Gulabrao Patil sons wedding with Farmers daughter at Jalgoan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्याची मुलगी होणार मंत्र्यांची सून; शिवसेना नेत्याचं कौतुकास्पद पाऊल

कोरोना काळ असल्याने अगदी साध्या पद्धतीनेच विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीही हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. ...

VIDEO: संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत अफलातून डान्स; लेकीच्या संगीत कार्यक्रमात थिरकले खासदार - Marathi News | shiv sena leader sanjay raut and ncp mp supriya sule dance in marriage ceremony see video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंसोबत अफलातून डान्स; लेकीच्या संगीत कार्यक्रमात थिरकले खासदार

संजय राऊतांच्या घरी लगीनघाई; कन्या पूर्वश्री उद्या लग्न बंधनात अडकणार ...

नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे?; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना 'रोखठोक' सवाल - Marathi News | shiv sena leader sanjay raut criticize bjp over government formation statement maharashtra chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे?; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना 'रोखठोक' सवाल

Sanjay Raut : ठाकरी बाण्याने राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झालाय, राऊत यांचा निशाणा. ...

एसटी कर्मचारी परतल्याच्या अफवा; पवार, परब, राऊतांविरोधात सदावर्तेंचा हल्लाबोल - Marathi News | The Rumors of ST staff return; Sadavarten's attack on Pawar, Parab, Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचारी परतल्याच्या अफवा; पवार, परब, राऊतांविरोधात सदावर्तेंचा हल्लाबोल

एसटी कर्मचारी शुक्रवारपर्यंत कामावर न परतल्यास सेवा समाप्तीची कारवाईचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. परंतु, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. ...