संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Lokmat Digital influencer Awards 2021: संजय राऊत यांना आज लोकमतकडून बेस्ट पॉलिटिकल ओपनियन मेकर या डिजीटल इन्फ्लूअन्सर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. ...
मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने, 2014 पूर्वीचं स्वातंत्र्य हे देशाला मिळालेली भीक होती. सन 2014 नंतरच देशाला खरं स्वातंत्र्य मिळाल्याचं म्हटलं होतं ...
Aaditya Thackeray met West Bengal CM Mamata Banerjee : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. ...
या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत असतानाच राऊत यांच्यातील बापमाणसाचे दर्शन घडविणारे फोटो अन् व्हिडिओही समोर आले आहेत. ...