संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut: उद्धव ठाकरेंनी जे काम केलेय, ते जगातील दुसरा मुख्यमंत्री करु शकत नाही, असे सांगत संजय राऊतांना लवकरच जामीन मिळेल, असा विश्वास सुनील राऊतांनी व्यक्त केला. ...
उद्धव ठाकरेंनी राऊत यांना जेलरच्या रूममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र, अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. ...
Maharashtra Political Crisis: कोणतेही लेखी निवेदन न देता केवळ फोन करत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना जेलमध्ये भेटीची परवानगी मागितल्याचे सांगितले जात आहे. ...