लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | High Court refusal to grant immediate stay on Sanjay Raut bail in patra chawl case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊत यांच्या जामिनावर तत्काळ स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी ...

Sanjay Raut: राऊतांच्या गळ्यातील गमछावर 'मशाल', हाती पुष्पहार; तुरुंगाबाहेरचे फोटोsss - Marathi News | flowers in hands of Sanjay Raut, mashal on saffron gamchha his neck; Photos outside the prisonsss sanjay raut | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राऊतांच्या गळ्यातील गमछावर 'मशाल', हाती पुष्पहार; तुरुंगाबाहेरचे फोटोsss

राजधानी मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला. (फोटो - दत्ता खेडेकर) ...

Sanjay Raut Bail: तुरुंगाबाहेर येताच संजय राऊत म्हणाले- 'आम्ही लढणारे आहोत, लढत राहू...' - Marathi News | Sanjay Raut Bail: As soon as he came out of jail, Sanjay Raut said - 'We are fighters, we will continue to fight...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: तुरुंगाबाहेर येताच संजय राऊत म्हणाले- 'आम्ही लढणारे आहोत, लढत राहू...'

Sanjay Raut Bail: खासदार संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला, 100 दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. ...

Video: संजय राऊत सुटले, ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दिवाळी; शिवसैनिकांची घोषणाबाजी - Marathi News | Video: Sanjay Raut outside, Diwali, Shiv Sainik slogans outside Arthur Road Jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: संजय राऊत सुटले, ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दिवाळी; शिवसैनिकांची घोषणाबाजी

गळ्यात भगवा गमछा परिधान करुन ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून संजय राऊतांची बाहेर एंट्री झाली ...

Sanjay Raut what will do 1st after bail? तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत सगळ्यात आधी काय करणार? - Marathi News | What will Sanjay Raut do 1st after bail? What will Sanjay Raut do first after coming out of jail? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut what will do 1st after bail? तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत सगळ्यात आधी काय करणार?

Sanjay Raut what will do 1st after bail? तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत सगळ्यात आधी काय करणार? ...

Sanjay Raut Bail: संजय राउतांना जामीन मिळताच शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण; DJ बूक, बंगलाही सजवला... - Marathi News | Sanjay Raut Bail: Sanjay Raut got bail, ShivSena workers happy; decoratain in bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राउतांना जामीन मिळताच शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण; DJ बूक, बंगलाही सजवला...

Sanjay Raut Bail: न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फोन करुन संजय राऊतांना शुभेच्छा दिल्या. ...

Ambadas Danve : "कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता..."; संजय राऊतांना जामीन मिळताच ठाकरे गटाचा इशारा - Marathi News | Shivsena Ambadas Danve Tweet Over Sanjay Raut has been granted bail in patra chawl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता..."; संजय राऊतांना जामीन मिळताच ठाकरे गटाचा इशारा

Ambadas Danve And Sanjay Raut : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी संजय राऊतांना जामीन मिळताच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. ...

"संजय राऊतांच्या मातोश्री माँ जिजाऊचं रुप, त्यांनी असा हिरा जन्माला घातला, जो..." - Marathi News | Shiv Sena leader Sushma Andhare praised Sanjay Raut's family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राऊतांच्या मातोश्री माँ जिजाऊचं रुप, त्यांनी असा हिरा जन्माला घातला, जो..."

कुटुंबाने दाखवलेला विश्वास, निष्ठा याला तोड नाही. कठीण काळात एक एक साथ सोडत होते. लाच्छन लावत होते. त्यावेळी जीवावर आल्यावर सुद्धा राऊतांचे कुटुंबाचे खिंड लढवत होते असं अंधारे म्हणाल्या. ...