लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
हक्कभंग दाखल करणारे आमदारच समितीत कसे? अजित पवारांच्या सवालावर नार्वेकरांचे नियमांवर बोट - Marathi News | How are the MLAs who filed rights violations in the committee? Ajit Pawar's question to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हक्कभंग दाखल करणारे आमदारच समितीत कसे? अजित पवारांच्या सवालावर नार्वेकरांचे नियमांवर बोट

अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दाखवला नियम ...

Kasba Bypoll Election Result 2023: “भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला असाच उद्ध्वस्त करु”; कसबा निकालानंतर संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over kasba bypoll election result 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला असाच उद्ध्वस्त करु”; कसबा निकालानंतर संजय राऊतांचा घणाघात

Kasba Bypoll Election Result 2023: ही परिवर्तनाची नांदी आहे. यापुढे महाराष्ट्रही जिंकू, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी भूमिका...” - Marathi News | uddhav thackeray reaction over thackeray group mp sanjay raut statement about vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या ‘चोरमंडळ’ विधानावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी भूमिका...”

Maharashtra News: संजय राऊतांचे विधान महाराष्ट्रद्रोही असल्याचे सांगत सत्तापक्ष आक्रमक झाला असून, कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ...

Sanjay Raut: विधिमंडळाची मान-प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, मात्र...; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | Sanjay Raut: The dignity of the Legislature must be maintained, however; Sharad Pawar spoke clearly on sanjay raut breach previledge motion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळाची मान-प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, मात्र...; शरद पवार स्पष्टच बोलले

संजय राऊतांच्या बोलण्याचा रोख लक्षात येईल, असे म्हणत शरद पवार यांनी त्यांची पाठराखणही केलीय.  ...

एक मांडलिक झाले, दुसऱ्याच्या नावातच धैर्य, खासदार राऊत यांची बोचरी टीका  - Marathi News | MP Sanjay Raut criticizes Sanjay Mandalik, Darhysheel Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एक मांडलिक झाले, दुसऱ्याच्या नावातच धैर्य, खासदार राऊत यांची बोचरी टीका 

गद्दारांच्या छाताडावर उभं राहून विजयाचा भगवा फडकवा ...

मला अधिकार दिले तर मी ठरवेन! उपसभापतींची सदस्यांना समज - Marathi News | I will decide if I am given the right! Understanding of Nilam gorhe to Members | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला अधिकार दिले तर मी ठरवेन! उपसभापतींची सदस्यांना समज

राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला तर मग विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधातही आम्ही हक्कभंग आणू, असा इशारा अनिल परब यांनी दिला. ...

Sanjay Raut: सत्ताकारणात शिंदे-फडणवीस विसरले! राऊतांवर हक्कभंग तर आणला, पण समिती कुठेय...  - Marathi News | Shinde-Fadnavis forgotten in power! disenfranchised on Sanjay Raut, but where is the committee? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताकारणात शिंदे-फडणवीस विसरले! राऊतांवर हक्कभंग तर आणला, पण समिती कुठेय... 

आधी दाखल झाला हक्कभंग; नंतर स्थापन झाली समिती, सत्तांतराला आठ महिने होऊनही विधिमंडळाच्या समित्याच नाहीत ...

...तर मग राऊतांनी उद्धव यांनाही चोर म्हटले ! शिंदे गटाचा सभागृहात जोरदार हल्लाबोल - Marathi News | ...Then Sanjay Raut called Uddhav a thief too! Shinde group strongly attacked in the hall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मग राऊतांनी उद्धव यांनाही चोर म्हटले ! शिंदे गटाचा सभागृहात जोरदार हल्लाबोल

राऊत म्हणजे सकाळचा भोंगा आहे. आज तर त्यांनी हद्द केली. त्यांचे पोलिस संरक्षण काढा, असे शिरसाट म्हणाले.   ...