लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
तू आणि सलमान फिक्स, एके ४७ ने उडवतो! खा. राऊत यांना जीवे मारण्याची धमकी - Marathi News | You and Salman Khan fix will shoot you with AK 47 Sanjay Raut gets Death threat one detained from Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तू आणि सलमान फिक्स, एके ४७ ने उडवतो! खा. राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

पुण्यातून राहुल तळेकर (वय २३) नामक स्टॉलचालक ताब्यात, राऊतांच्या निवाससस्थानी लावला बंदोबस्त ...

संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या तरुणाचे मुळगाव जालन्यात; वडिलांची पोलिसांकडून चौकशी - Marathi News | Youth who threatened Sanjay Raut is native place Jalana; Father's interrogation by the Bhokardan police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या तरुणाचे मुळगाव जालन्यात; वडिलांची पोलिसांकडून चौकशी

तरुणाचे आई-वडील जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे शेती करतात. ...

Ajit Pawar | संजय राऊत धमकी प्रकरणी सरकारने योग्य कारवाई करावी- अजित पवार - Marathi News | Government should take proper note in the case of MP Raut threat - Leader of Opposition Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राऊत धमकी प्रकरणी सरकारने योग्य नोंद घ्यावी- अजित पवार

राज्यात वारंवार घडणाऱ्या या घटना गृहखात्याचे अपयश आहे का, या प्रश्नावर ते शोधण्याचे काम मिडियाने करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले... ...

आधी सिद्धू-सलमान, आता संजय राऊत...लॉरेन्स बिश्नोई गँगचं 'ट्रिपल S' कनेक्शन जाणून घ्या... - Marathi News | sanjay raut gets death threat from lawrence bishnoi gang know what is connection with salman khan and sidhu moosewala | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी सिद्धू-सलमान, आता संजय राऊत...लॉरेन्स बिश्नोई गँगचं 'ट्रिपल S' कनेक्शन जाणून घ्या...

राऊत म्हणजे साडेनऊचे बातमीपत्र ना?, मंत्री उदय सामंतांचा मिश्लिक प्रश्न  - Marathi News | Raut is the newsbulletin, Minister Uday Samant difficult question | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राऊत म्हणजे साडेनऊचे बातमीपत्र ना?, मंत्री उदय सामंतांचा मिश्लिक प्रश्न 

राऊत म्हणजे नेमके कोण? ...

संजय राऊतांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस; १५ दिवसांत बिनशर्त माफी मागा, अन्यथा... - Marathi News | 100 crore defamation notice to Sanjay Raut who made offensive statement against CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांना १०० कोटींच्या मानहानीची नोटीस; १५ दिवसांत बिनशर्त माफी मागा, अन्यथा...

संस्थेची बदनामी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप यातून फाऊंडेशनने १०० कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. ...

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना धमकी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut threatened; Home Minister Devendra Fadnavis Reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना धमकी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

या धमकीबाबत कुणीही चेष्टा केली नाही. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे असा टोला फडणवीसांनी लगावला. ...

Sanjay Raut : संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून एक व्यक्ती ताब्यात - Marathi News | One person from Pune detained in Sanjay Raut threat case mumbai police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून एक व्यक्ती ताब्यात

खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सॲपद्वारे मिळाल्याची माहिती समोर आली होती ...