लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"'त्या' बैठकीत अजित पवार फोनवर चॅटिंग करत होते, त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला; अन्..." - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has revealed a case in the power sharing meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"'त्या' बैठकीत अजित पवार फोनवर चॅटिंग करत होते, त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला; अन्..."

महाविकास आघाडीच्या सत्तावाटपाच्या वेळी घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. ...

पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले; राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | first time I saw ncp chief sharad Pawar so angry claims shiv sena mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले; राऊतांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण; 'रोखठोक'मधून संजय राऊतांचे गौप्यस्फोट ...

संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा - Marathi News | BJP leader Nitesh Rane has claimed that the relatives of Shiv Sena leader Sanjay Raut also received ED notices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

नितेश राणे यांनी शनिवारी हिंगोलीत पत्रकार परिषद घेतली. ...

उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत; फडणवीसांची टीका - Marathi News | I have not seen a threatening Chief Minister like Uddhav Thackeray says devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत; फडणवीसांची टीका

ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर भाजपने आज 'ठाकरे सरकारची काळी पत्रिका' नावाच्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं.  ...

कंगना रणौत प्रकरण: महापालिकेची कारवाई बेकायदेशीर कशी?, हे मी शोधतोय; राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | I am looking into how the action taken by bmc is illegal; said shivsena leader sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना रणौत प्रकरण: महापालिकेची कारवाई बेकायदेशीर कशी?, हे मी शोधतोय; राऊतांची प्रतिक्रिया

कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. ...

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेलं 'ते' विधान ऑन रेकॉर्ड आहे; संजय राऊतांचं प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has responded to the criticism of former CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेलं 'ते' विधान ऑन रेकॉर्ड आहे; संजय राऊतांचं प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेनंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.  ...

पंतप्रधान मोदींचे स्वागत करणार का? संजय राऊतांनी दिले उत्तर - Marathi News | Will welcome Narendra Modi in Maharashtra? Answer given by Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान मोदींचे स्वागत करणार का? संजय राऊतांनी दिले उत्तर

Sanjay Raut on Narendra Modi, Kangana Ranuat: व्यंग ज्यांना समजले ते त्या पद्धतीने घेतील. ज्यांना नाही समजले ते आणखी सूडबुद्धीने वागतील, असा टोला त्यांनी हाणला आहे. ...

'मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही' - Marathi News | 'I'm calm, I'm patient, but that doesn't mean I'm weak', uddhav thackerya on samana enterview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही'

ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची नाही. मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला इशारा दिलाय. ...