लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले' - Marathi News | Indira Gandhi also branded anti-government protesters as 'anti-national forces', sanjay raut on farmer agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना इंदिरा गांधींनीही 'राष्ट्रद्रोही शक्ती' म्हणूनच हिणवले'

गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला ...

"तुमच्या मंत्र्यांनी किती भ्रष्टाचार केला अन् किती पाठीशी घातलं, याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे" - Marathi News | Since the BJP came to power, I have had about 6 agitations, said social worker Anna Hazare."I have detailed information about how much corruption your ministers did and how much they backed it." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमच्या मंत्र्यांनी किती भ्रष्टाचार केला अन् किती पाठीशी घातलं, याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे"

भाजपाची सत्ता आल्यापासून माझी जवळपास ६ आंदोलनं झाली, असं अण्णा हजारे यांनी सांगितले. ...

नुसतं अयोध्येत जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत - नवाब मलिक - Marathi News | Not just going to Ayodhya, there are Chardhams in Hinduism - Nawab Malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नुसतं अयोध्येत जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत - नवाब मलिक

Nawab Malik : नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले. ...

राज ठाकरेंना 'त्या'साठी आमची मार्गदर्शन करायची तयारी: संजय राऊत - Marathi News | yes we are ready to guide Raj Thackeray for ayodhya visit says Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंना 'त्या'साठी आमची मार्गदर्शन करायची तयारी: संजय राऊत

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे, असं संजय राऊत म्हणाले ...

अर्णब, कंगनाला कोर्टात झटपट न्याय; मग मराठी सीमा बांधवांना का नाही?; शिवसेनेचा सवाल - Marathi News | shiv sena mouthpiece saamana editorial slams karnataka government over belgaum issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अर्णब, कंगनाला कोर्टात झटपट न्याय; मग मराठी सीमा बांधवांना का नाही?; शिवसेनेचा सवाल

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन कर्नाटक सरकारवर जोरदार हल्लाबोल ...

मुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं - Marathi News | Mumbai belongs to Maharashtra There is no basis for that statement says Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं

बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं. ...

महाराष्ट्रातल्या धुतराष्ट्राचा संजयही दृष्टिहीन झालाय...; भाजपा नेत्याचा टीकेचा बाण - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena leader sanjay raut bmc over tax exemption | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्रातल्या धुतराष्ट्राचा संजयही दृष्टिहीन झालाय...; भाजपा नेत्याचा टीकेचा बाण

शेतकरी आंदोलनात भाजपचा एक शिरल्याचा राऊत यांनी केला होता आरोप. ...

असे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका - Marathi News | Sanjay Raut criticizes Karnataka Deputy Chief Minister laxman savadi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :असे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचाच भाग असल्याचं वक्तव्य केलं होतं. ...