लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
महात्मा गांधीसह अनेक नेत्यांचे आक्षेपार्ह फोटो वापरून बदनामी; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Defamation by using offensive photos of political leaders including Mahatma Gandhi; Filed a crime against 5 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा गांधीसह अनेक नेत्यांचे आक्षेपार्ह फोटो वापरून बदनामी; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आरोपींनी फेसबुकवर महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड केले. ...

'सदोष मनुष्यवधाची नैतिक जबाबदारी घेत पेट्रोलियम मंत्री राजीनामा देणार काय?' - Marathi News | "Will the Petroleum Minister resign taking moral responsibility for the culpable homicide?", shiv sena on taukte cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सदोष मनुष्यवधाची नैतिक जबाबदारी घेत पेट्रोलियम मंत्री राजीनामा देणार काय?'

देशाचे पेट्रोलियम मंत्री, 'ओएनजीसी'चे अध्यक्ष, त्यांचे संचालक मंडळ वगैरेंची काही जबाबदारी आहे की नाही? हा निसर्गाचा प्रकोप नसून सदोष मनुष्यवधच आहे ...

हे फडणवीसांना तर पटेल काय? मोदींना कानपिचक्या, देवेंद्रांचे कान टोचले - Marathi News | Will this be acceptable to Fadnavis? Modi was slapped and Devendra's ears were pierced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे फडणवीसांना तर पटेल काय? मोदींना कानपिचक्या, देवेंद्रांचे कान टोचले

गुजरातला 1 हजार कोटी देणाऱ्या केंद्राने महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत भेदभाव का करावा ? पंतप्रधान आईच्या ममतेने गुजरातेत गेले . तीच ममता महाराष्ट्राच्या वाटय़ाला थोडीफार आली असती तर वादळग्रस्तांच्या मनाला उभारी आली असती ...

पंतप्रधान मोदी खूप दिलदार, गुजरातला १ हजार कोटी दिले; महाराष्ट्राला १५०० कोटी देतील: संजय राऊत - Marathi News | pm narendra modi should give 1500 crores aid to maharashtra for damage in tauktae cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान मोदी खूप दिलदार, गुजरातला १ हजार कोटी दिले; महाराष्ट्राला १५०० कोटी देतील: संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १ हजार कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्र आणि गोव्यातही वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

'चक्रीवादळानंतर गुजरातचा हवाई दौरा करणाऱ्या मोदींचा महाराष्ट्र दौरा का नाही' - Marathi News | 'Why isn't Modi touring Maharashtra after cyclone?' nawab malik on taukte cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चक्रीवादळानंतर गुजरातचा हवाई दौरा करणाऱ्या मोदींचा महाराष्ट्र दौरा का नाही'

महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे ...

उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाशी सामाना करु शकतात; मोदींनाही याची खात्री पटली असावी- संजय राऊत - Marathi News | CM Uddhav Thackeray can cope with any crisis, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाशी सामाना करु शकतात; मोदींनाही याची खात्री पटली असावी- संजय राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. ...

'ही' बाब चघळत न बसता निर्णय घेतला, संजय राऊतांकडून भाजप मुख्यमंत्र्यांचं कौतुक - Marathi News | Shiv Sena appreciates the decision of the BJP Chief Minister shiv rajsingh chauhan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ही' बाब चघळत न बसता निर्णय घेतला, संजय राऊतांकडून भाजप मुख्यमंत्र्यांचं कौतुक

देशात रोज साडेतीन लाखांवर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही लहान मुलांच्या अनाथपणाचे संकट ही कोरोना काळातील भयंकर आपत्ती आहे ...

Rajeev Satav: राजीव, तू हे काय केलेस, तुझं असं जाणं भयंकर वेदनादायक; संजय राऊत भावूक - Marathi News | shiv sena sanjay raut mp rajeev satav sad demise twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rajeev Satav: राजीव, तू हे काय केलेस, तुझं असं जाणं भयंकर वेदनादायक; संजय राऊत भावूक

Rajeev Satav: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...