लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: 'भाजपचा नेहमी विरोधच करावा, असं नाही', राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या - Marathi News | Sanjay Raut | 'We should not oppose bjp all the time', says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपचा नेहमी विरोधच करावा, असं नाही', राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

'नरेंद्र मोदींचे भाषण ऐकून मला वाईट वाटलं. महामारीचा उगम चीनमधून झालाय, त्याचे महाराष्ट्रावर खापर फोडणे योग्य नाही.' ...

सीएमओमधून सूचना आल्यानंतर माझ्यावर हल्ला; हातपाय मोडण्याचा प्रयत्न होता; सोमय्यांचा आरोप - Marathi News | cmo behind attack bjp leader kirit somaiya slams uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएमओमधून सूचना आल्यानंतर माझ्यावर हल्ला; हातपाय मोडण्याचा प्रयत्न होता; सोमय्यांचा आरोप

हल्ला पूर्वनियोजित असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप ...

"नवाब मलिक अन् संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सलीम-जावेद" - Marathi News | BJP leader Mohit Kamboj has criticized Minister Nawab Malik and Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नवाब मलिक अन् संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सलीम-जावेद"

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

Sanjay Raut: '...पर हम झुकेंगे नहीं!' ईडीच्या रेडनंतर संजय राऊत यांचे पुष्पा स्टाईल ट्विट चर्चेत - Marathi News | Sanjay Raut | Enforcement Directorate | 'we will not bow down!' Sanjay Raut's Pushpa style tweet after ED's raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...पर हम झुकेंगे नहीं!' ईडीच्या रेडनंतर संजय राऊत यांचे पुष्पा स्टाईल ट्विट चर्चेत

अंमलबजावणी संचालनालयाने एका भूखंडाच्या फसव्या विक्रीशी संबंधित प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. ...

Sanjay Raut: 'परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे आरोप, आरोपी इतरांची नावे घेत असतो': संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut | Parambir Singh | 'Ransom charges against Parambir Singh, accused is taking names of others', says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे आरोप, आरोपी इतरांची नावे घेत असतो': संजय राऊत

Sanjay Raut: 'परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असतील तर घेऊद्यात, आम्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेतो. आरोपी स्वतःच्या बचावासाठी इतरांचे नाव घेत असतो' ...

शिवसेना खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना अटक; ईडीची मोठी कारवाई - Marathi News | ED arrests businessman cum liaison agent connected to Shiv Sena mp sanjay rauts kin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना अटक; ईडीची मोठी कारवाई

जमीन घोटाळा प्रकरणी प्रविण राऊत यांना अटक ...

Union Budget 2022: “मोदी सरकारचे बजेट नेहमीप्रमाणे आभासी आणि फसवे”; संजय राऊतांची टीका - Marathi News | shiv sena sanjay raut criticised pm modi govt over union budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकारचे बजेट नेहमीप्रमाणे आभासी आणि फसवे”; संजय राऊतांची टीका

Union Budget 2022: देशातील श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात ते येत्या काळात पाहू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: 'पुढचे 25-30 वर्षे आम्हीच असणार, राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही'; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut | BJP| Devendra Fadanvis| 'We will be in power for next 25-30 years'; says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यात पुढचे 25-30 वर्षे आम्हीच असणार, भाजपचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही'

Sanjay Raut:'भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली, आता त्यांनी महाराष्ट्राला विसरुन जावं' ...