लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: या राज्याचे मुख्यमंत्री 'शरद पवार', संजय राऊतांचा व्हिडिओ मनसेकडून व्हायरल - Marathi News | Sanjay Raut: Video of Chief Minister of this state 'Sharad Pawar', Sanjay Raut goes viral from MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या राज्याचे मुख्यमंत्री 'शरद पवार', संजय राऊतांचा व्हिडिओ मनसेकडून व्हायरल

राज्यात 2019 च्या विधानसभा निकालानंतर अनपेक्षित अशा महाविकास आघाडीची स्थापना झाली. ...

राज्याबाहेरुन माणसं आणून दंगा करण्याचा काहींचा डाव, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट! - Marathi News | Some people bring from outside the state and riot Sanjay Raut big statment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याबाहेरुन माणसं आणून दंगा करण्याचा काहींचा डाव, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!

राज्याबाहेरुन माणसं इथं आणून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव आखला जात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ...

"राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, चीन सोडा चिराबाजारचं बोला", शेलारांचा हल्लाबोल - Marathi News | bjp mla ashish shelar attacks shiv sena and mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, चीन सोडा चिराबाजारचं बोला", शेलारांचा हल्लाबोल

राज्यात भोंग्यांबाबत शिवसेनेकडून बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भोंगे उतरवण्याचे क्लासेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून घ्यावेत, असा टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. ...

अल्टिमेटमवर देश चालत नाही, धमकी देणाऱ्यांमागे अतृप्त आत्मे; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | The country does not run on ultimatum unsatisfied souls behind threats says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्टिमेटमवर देश चालत नाही, धमकी देणाऱ्यांमागे अतृप्त आत्मे; संजय राऊतांचा हल्लाबोल

मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Raj Thackeray: थर्डक्लास माणूस थर्डक्लासच भाषा बोलणार; मनसेचा संजय राऊतांवर घणाघात - Marathi News | Raj Thackeray: Third Class Man Will Speak Third Class Language; MNS slams Shivsena Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थर्डक्लास माणूस थर्डक्लासच भाषा बोलणार; मनसेचा संजय राऊतांवर घणाघात

हनुमान चालीसा, महाआरती म्हणू शकत नाही. आम्ही पाकिस्तानात राहतोय का? असा प्रश्न मनसेने केला आहे. ...

Sanjay Raut on Devendra Fadnavis: “बाबरी कोणी पाडली? ऐका...”; राऊतांनी फडणवीसांना दिला पुरावा, अडवाणींचा व्हिडिओ ट्विट - Marathi News | sanjay raut replied devendra fadnavis criticism on shiv sena over babri masjid issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाबरी कोणी पाडली? ऐका...”; राऊतांनी फडणवीसांना दिला पुरावा, अडवाणींचा व्हिडिओ ट्विट

Sanjay Raut on Devendra Fadnavis: संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार करत थेट पुरावाच दिला आहे. ...

"राज ठाकरेंच्या भोंग्यांना पावर कुणाची हे सर्वांना ठावूक", संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | sanjay raut gives reply on mns chief raj thackeray speech in aurangabad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज ठाकरेंच्या भोंग्यांना पावर कुणाची हे सर्वांना ठावूक'', संजय राऊतांची खोचक टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याबाबत ४ मेची डेडलाइन दिली आहे. मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर मशिदीसमोरच दुप्पट आवाजात लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा दिला आहे. ...

रामदास कदमांची संजय राऊतांसोबत गुफ्तगू, भेटीनंतर केलं मोठं विधान! - Marathi News | Ramdas Kadam talks with Sanjay Raut made a big statement after the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास कदमांची संजय राऊतांसोबत गुफ्तगू, भेटीनंतर केलं मोठं विधान!

शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. ...