लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका - Marathi News | Thackeray group leader Sanjay Raut has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Ajit Pawar : कोण संजय राऊत?, उगाच कोणाच्या अंगाला का लागावं?; अजित पवार यांचा टोला - Marathi News | ncp leader former deputy cm ajit pawar targets mp sanjay raut maharashtra politics commented on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण संजय राऊत?, उगाच कोणाच्या अंगाला का लागावं?; अजित पवार यांचा टोला

मी आमचा पक्ष आणि आमच्यापुरतं बोललो होतो, अजित पवार यांचं स्पष्टीकरण. ...

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; जम्बो कोविड सेंटर प्रकरणी सुजीत पाटकरसह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Sanjay Raut's Trouble Rises; A case has been registered against Sujit Patkar and four others in the Jumbo Covid Center case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; जम्बो कोविड सेंटर प्रकरणी सुजीत पाटकरसह चौघांवर गुन्हा दाखल

संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांना पुण्यातील अभियांत्रिकी कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या कोवीड जंबो सेंटरचे कत्रांट दिले होते ...

संजय राऊतांनी केलेलं विधान भयंकर, आरोप सिद्ध करावा, अन्यथा...; शिवसेना आक्रमक - Marathi News | The statement made by Sanjay Raut is terrible, the allegation should be proved, otherwise...; Shiv Sena aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी केलेलं विधान भयंकर, आरोप सिद्ध करावा, अन्यथा...; शिवसेना आक्रमक

मुख्यमंत्र्यांबददल बोलताना मर्यादा पार केली, त्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली असं गोगावलेंनी सांगितले.  ...

Sanjay Raut News : "महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरू लागले"; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Sanjay Raut Slams Maharashtra Government Over Nitin Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरू लागले"; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut Slams Maharashtra Government Over Nitin Deshmukh : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन" - Marathi News | Gulabrao Patil gives warning that Sanjay Raut should speak in a box, otherwise I will enter his meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"संजय राऊतांनी चौकटीत बोलावे, अन्यथा मी त्यांच्या सभेत घुसेन"

संजय राऊत आज जिल्ह्यात असताना गुलाबराव पाटलांचा इशारा ...

संजय राऊतांचा अजित पवारांना मोलाचा सल्ला; म्हणाले, "राजकारणात एकमेकांना..." - Marathi News | Some things have to be taken with a sportsman's attitude, Sanjay Raut's advice to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांचा अजित पवारांना मोलाचा सल्ला; म्हणाले, "राजकारणात एकमेकांना..."

अजित पवारांचा स्वभाव रोखठोक बोलण्याचा आहे. त्यांनी थेट नाव घेतले पाहिजे होते असं राऊत म्हणाले. ...

...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; शरद पवारांना दिलं उत्तर - Marathi News | ...so Uddhav Thackeray resigned as CM; Sanjay Raut Answer given to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला; शरद पवारांना दिलं उत्तर

पवार अनेकदा ते मातोश्रीवर आले आहेत. उद्धव ठाकरेंनीही सिल्व्हर ओकला जाऊन त्यांची भेट, मार्गदर्शन घेतले आहे असं राऊत यांनी सांगितले. ...